लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मनसे

मनसे

Mns, Latest Marathi News

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.
Read More
Amit Raj Thackeray Exclusive Interview: मी मुख्यमंत्री झालो तरी राज ठाकरेंचा मुलगाच असेन- अमित ठाकरे - Marathi News | Even if I become Chief Minister i will be Raj Thackeray son says Amit Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मी मुख्यमंत्री झालो तरी राज ठाकरेंचा मुलगाच असेन- अमित ठाकरे

Amit Thackeray: 'लोकमत'ला दिलेल्या पहिल्यावहिल्या राजकीय मुलाखतीत अमित ठाकरेंनी दिली दिलखुलासपणे उत्तरं ...

Amit Raj Thackeray Exclusive Interview: ...त्यामुळे एकनाथ शिंदेंना दोष देता येणार नाही; अमित ठाकरेंची पहिलीवहिली राजकीय मुलाखत - Marathi News | eknath shinde cannot be blamed for shiv sena split says amit thackeray in exclusive interview | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...त्यामुळे एकनाथ शिंदेंना दोष देता येणार नाही; अमित ठाकरे राजकीय उलथापालथीवर रोखठोक बोलले!

Amit Raj Thackeray Exclusive: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांनी आपली पहिलीवहिली राजकीय मुलाखत 'लोकमत'ला दिली. ...

'काही कारण नाही, काही घडलं नाही', पुण्यातील मनसेचे नेते रणजित शिरोळेंचा पक्षाला रामराम - Marathi News | 'There is no reason, nothing has happened', Pune MNS leader Ranjit Shirole's ramram to the party | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'काही कारण नाही, काही घडलं नाही', पुण्यातील मनसेचे नेते रणजित शिरोळेंचा पक्षाला रामराम

पक्षाचा काही त्रास नाही, पदाधिकऱ्यांचा काही त्रास नाही, कोणालाही दोष देऊन देऊन मी बाहेर पडत नाहीये ...

मनसेने जागावाटपात साधला प्रादेशिक समतोल; मुंबईसह विदर्भ, मराठवाड्यालाही दिले प्राधान्य - Marathi News | MNS achieves regional balance in seat distribution; Along with Mumbai, Vidarbha, Marathwada were also given priority | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मनसेने जागावाटपात साधला प्रादेशिक समतोल; मुंबईसह विदर्भ, मराठवाड्यालाही दिले प्राधान्य

मनसेचा मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे या पट्ट्यात प्रभाव असला तरी मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रातही त्यांनी उमेदवार दिले आहेत. ...

“आदित्य राजकारणात आले, त्याचा जास्त आनंद राज ठाकरेंना झाला”; मनसे नेत्यांनी सांगितली आठवण - Marathi News | maharashtra assembly vidhan sabha election 2024 mns bala nandgaonkar said when aaditya thackeray entered in politics raj thackeray is more than happy | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“आदित्य राजकारणात आले, त्याचा जास्त आनंद राज ठाकरेंना झाला”; मनसे नेत्यांनी सांगितली आठवण

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: कुटुंबातील माणूस राजकारणात येत असेल तर त्याला माझा पाठिंबा असेल, असा निर्णय राज ठाकरेंनी तेव्हा घेतला होता. आता माहीमबाबत काय करायचे हा सर्वस्वी मातोश्री आणि उद्धव ठाकरेंचा निर्णय आहे. ...

किती चिखल करणार? निवडणुकीचा माहोल ‘नांदा साैख्य भरे’पासून ‘भांडा साैख्य भरे’पर्यंत... - Marathi News | Main Editorial on Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Political leaders changing parties lack of loyalty chaos | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :किती चिखल करणार? निवडणुकीचा माहोल ‘नांदा साैख्य भरे’पासून ‘भांडा साैख्य भरे’पर्यंत...

पक्षांच्या फोडाफोडीमुळे राज्याच्या राजकारणाचा चिखल झाला आहे. ...

निरीक्षक म्हणून आले, तिकीट घेऊन गेले; भांडुपमध्ये मनसे उमेदवारासमोर कार्यकर्त्यांची घोषणाबाजी - Marathi News | Came as inspector, took ticket; Activists shout slogans in front of MNS candidate in Bhandup | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :निरीक्षक म्हणून आले, तिकीट घेऊन गेले; भांडुपमध्ये मनसे उमेदवारासमोर कार्यकर्त्यांची घोषणाबाजी

संदीप जळगावकर यांचा पत्ता कापून शिरीष सावंत यांना उमेदवारी दिल्याने स्थानिक पदाधिकारी-कार्यकर्त्यांत तीव्र नाराजी ...

मनसेची १३ जणांची तिसरी यादी जाहीर; नाशिकमध्ये भाजपाला अन् पालघरमध्ये काँग्रेसला धक्का - Marathi News | Maharashtra assembly vidhan sabha election 2024: MNS third list of 13 Candidate announced; BJP Dinkar Patil from Nashik Joined MNS | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मनसेची १३ जणांची तिसरी यादी जाहीर; नाशिकमध्ये भाजपाला अन् पालघरमध्ये काँग्रेसला धक्का

मनसेनं आतापर्यंत ६५ उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. त्यात काही ठिकाणी महायुती आणि मविआच्या बंडखोरांना मनसेनं रिंगणात उतरवलं आहे.  ...