महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे. Read More
MNS Worker slap to Non-Maharashtrian woman Viral Video: रेल्वेतून उतरताना पतीला मारहाण करत, शिवीगाळ केली. तसेच मराठी माणसांबद्दल अपशब्द वापरल्याचा आरोप करत मनसेच्या महिला पदाधिकाऱ्याने एका परप्रांतीय महिलेच्या कानशिलात लगावली. ...
Maha Vikas Aghadi MNS News: राज ठाकरे यांना सोबत घेतले तर येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ‘त्या’ मतांवर थेट आणि विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यामुळे मविआतील धुसपूस वाढल्याचे बोलले जात आहे. ...
Vaibhav Khedekar News: कोकणातील नेते वैभव खेडेकर यांच्या डोक्यावरील राज ठाकरे यांच्या कृपेचा वरदहस्त दूर झाला आणि त्यांचे राजकीय ग्रहच फिरले, अशी कुजबुज राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. ...
MNS Shiv Sena Thackeray Group Alliance News: संजय राऊत कौटुंबिक कार्यक्रमात व्यग्र असतानाच ठाकरे बंधूंनी त्यांच्या गैरहजेरीत महत्त्वाची चर्चा आटोपून घेतल्याची कुजबुज राजकीय वर्तुळात असल्याचे म्हटले जात आहे. ...