शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मनसे

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.

Read more

मुंबई : VIDEO: भाषण संपवून राज ठाकरे निघाले, पुन्हा बोलायला आले, महाराष्ट्राला कुणाची ओळख करुन दिली?

महाराष्ट्र : सत्ता मिळालीय, राज्य चांगलं चालवा; राज ठाकरेंच्या आवाहनावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

मुंबई : “अदानी हुशार निघाले अन् आपण अडाणी, लाडकी बहीण योजना बंद होणार”; राज ठाकरेंचे टीकेचे आसूड

महाराष्ट्र : 'सर्वाधिक आमदार-खासदार-मुख्यमंत्री मराठा समाजाचे; मग आरक्षणाची काय गरज?' -राज ठाकरे

महाराष्ट्र : उद्यापासून कामाला लागा, राज्यातील प्रत्येक बँकेत...; राज ठाकरेंचे कार्यकर्त्यांना आदेश

महाराष्ट्र : Raj Thackeray : चित्रपटाने जागे होणारे हिंदू काही कामाचे नाहीत, राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं

महाराष्ट्र : 'आम्हा मराठ्यांना संपवायला आलेला, इथेच गाडला'; राज ठाकरे म्हणाले औरंगजेबाच्या कबरीवर बोर्ड लिहा

महाराष्ट्र : लाव रे तो व्हिडीओ; राज ठाकरेंनी गंगेच्या प्रदूषणावर बोट ठेवले, कुंभमेळ्यावरही थेट बोलले...

महाराष्ट्र : जरा जपून म्हणून सांगायला नेमके आजच फोन आले; अर्थ मला समजतो, राज ठाकरेंनी केला गौप्यस्फोट 

मुंबई : साहेबांसाठी कायपण! राज ठाकरेंना भेटण्यासाठी 'तो' कोल्हापूर ते मुंबई चालत आला, भेट होताच...