शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मनसे

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.

Read more

मुंबई : मुंबई महापालिकेची ही शेवटची निवडणूक असेल, त्यानंतर...; राज ठाकरेंचा 'मराठी माणसा'ला सावध राहण्याचा इशारा

कल्याण डोंबिवली : कमळावर जाे उभा त्याला मतदान करा; भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे स्वबळाचे संकेत?

महाराष्ट्र : ठाकरे बंधू एकत्र, उत्साह वाढला; पण अचानक ‘राज’ आज्ञा अन् मनसे इच्छुकांचा पुन्हा भ्रमनिरास

रत्नागिरी : Ratnagiri-Local Body Election: गुहागरात मनसेचा उद्धवसेनेला धक्का, अर्ज मागे घेतल्याने भाजपची एक जागा बिनविरोध

मुंबई : महाविकास आघाडीत बिघाडी? मनसेला सोबत घेण्यावरुन संजय राऊतांचा काँग्रेसला टोला

महाराष्ट्र : छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे लोकार्पण; अमित ठाकरे म्हणाले, “अखेर सरकारला जाग आली...!”

मुंबई : मनसे महाविकास आघाडीचा भाग नाही, आमचा निर्णय...; नेते संदीप देशपांडेंनी मांडली स्पष्ट भूमिका

महाराष्ट्र : “मनसेचा आघाडीचा प्रस्ताव नाही, आम्हाला महाराष्ट्र धर्म शिकवू नये”; काँग्रेस नेत्यांचे उत्तर

पुणे : मला शिव्या दिल्या तर फरक नाही, पण संघावर आल्यावर मी...; पिट्या भाईने सांगितले मनसे सोडण्याचे कारण

महाराष्ट्र : राज ठाकरेंनी फटकारले, पिट्याभाईने मनसेलाच सोडले; नाराज रमेश परदेशीचा भाजपमध्ये प्रवेश