राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे. Read More
बदलापूरातील मुलींवर झालेल्या लैंगिक शोषणामुळे संपूर्ण महाराष्ट्रात संताप व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणी आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना राज ठाकरेंनी महत्त्वाच्या सूचना दिल्या. ...
Bigg Boss Marathi Season 5 Contestants : अनेक सेलिब्रिटींनीही पॅडीला पाठिंबा देत जान्हवीला खडे बोल सुनावले आहेत. आता मनसेनेही पॅडीला फूल सपोर्ट दिला आहे. मनसे नेते अमेय खोपकर यांनी पॅडीसाठी खास ट्वीट केलं आहे. ...