शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मनसे

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.

Read more

महाराष्ट्र : एका गंभीर विषयावर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र; काय घडलं?

ठाणे : मला गुन्हा कबूल नाही. राज ठाकरेंचं कोर्टात उत्तर; न्यायाधीश म्हणाले, सहकार्य करा, काय घडलं?

महाराष्ट्र : सध्या तर सरकारं उद्योगशरण, विमान कंपनीच्या...; राज ठाकरेंची बाबा आढावांसाठी भावूक पोस्ट, केंद्र सरकारला सुनावले

महाराष्ट्र : Video: उद्धवसेनेनंतर आता मनसेनेही टाकला 'कॅश बॉम्ब'; PWD खात्यात भ्रष्टाचाराचा गंभीर आरोप

ठाणे : उल्हासनगरातील आयडीआय व अमरडाय कंपनीच्या निर्जनस्थळी मतदारांची नोंद; मनसेचा आरोप

मुंबई : तपोवन वृक्षतोड प्रकरणी सयाजी शिंदे यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट; बैठकीत काय चर्चा झाली?

महाराष्ट्र : भाजपापाठोपाठ उद्धव ठाकरेंचाही शिंदेसेनेला दणका, तर राज ठाकरे दिल्ली दौऱ्यावर; २ दिवसात काय घडलं?

मुंबई : २० वर्षांनी राज ठाकरे घरी गेले, सक्रीय होताच संजय राऊतांना भेटले; अर्धा तास चर्चा, काय घडले?

महाराष्ट्र : तपोवनातील वृक्षतोडीला मनसेचा विरोध, राज ठाकरेंचा सरकारला इशारा; उगाच संघर्ष वाढवू नका...

कल्याण डोंबिवली : राज ठाकरेंच्या भेटीनंतर आठवडाभरातच पक्षाला रामराम; प्रकाश भोईर 'मनसे' बाहेर, भाजपात प्रवेश करणार?