शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मनसे

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.

Read more

सिंधुदूर्ग : सिंधुदुर्ग : शिवस्मारकाच्या मुद्यावरून राज्यकर्त्यांकडून जनतेच्या डोळ्यात फक्त धूळफेकच  : उपरकर यांची टिका

पुणे : स्मार्ट सिटीचा अति'स्मार्ट' कारभार : मनसेकडून चौकशीची मागणी 

मुंबई : मनसे नेते आमनेसामने... आंदोलन करायला गेले अन् आपापसांतच भांडून आले!

ठाणे : विविध प्रश्नांवरून मनसे आक्रमक

ठाणे : मीरा-भार्इंदर मनसेची कार्यकारिणी जाहीर; अंतर्गत धुसफूस कायम

सिंधुदूर्ग : सिंधुदुर्ग : मनविसे सिंधुदुर्ग जिल्हा संपर्कप्रमुखपदी शैलेश श्रुंगारे, नूतन पदाधिकारी निवड जाहीर

परभणी : परभणी : सेलू येथे मनसेने रेल्वे रोखली

वसई विरार : दुकानांचे फलक मराठीच ठेवा; मनसे झाली आक्रमक

सिंधुदूर्ग : सिंधुदुर्ग : कणकवली मनसेचे घ्ंटानाद आंदोलन, प्रांताधिकाऱ्याना दिले निवेदन

ठाणे : मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख, नोकरी द्या; मनसेची मागणी