महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे. Read More
कल्याणमधील हायप्रोफाईल सोसायटीमधील राड्यानंतर मराठी-अमराठीचा हा मुद्दा आपल्या हातातून सुटेल, या भीतीपोटी शिंदेसेना, उद्धवसेना व महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाल्या. ...
कल्याणमध्ये एका मराठी कुटुंबाला परप्रांतीयांकडून मारहाण केल्याची घटना समोर आली आहे, यावरुन आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया समोर आल्या आहेत. मनसेच्या अविनाश जाधव यांनी इशारा दिला आहे. ...
निवडणुकीत उद्धव आणि राज यांनी एकमेकांवर टीका केली होती. मनसे आणि उद्धवसेनेला अपेक्षित यश मिळाले नाही. त्यामुळे ठाकरे बंधूंनी एकत्र येण्याच्या मागणीने जोर धरला होता. ...
Ustad zakir Hussain News in marathi: प्रसिद्ध तबलावादक, पद्मविभूषण उस्ताद झाकीर हुसैन यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाबद्दल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शोक व्यक्त केला. ...
विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे यांच्या मनसेने वेगळे लढून चांगली मते घेतली आहेत, ते सरकारसोबत असावेत यासाठी आम्ही सकारात्मक असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. ...
कोणत्याही पक्षाची अधिकृत माहिती मिळविण्यासाठी त्या त्या पक्षाच्या वेबसाइटला अनेक जण भेट देत असतात. मात्र, त्यांच्यासमोर अशी चुकीची माहिती गेल्यामुळे त्याची विश्वासार्हता राहत नाही. ...
अहमदपूर तालुक्यातील तळेगावमध्ये शेतकऱ्यांवर कुठलाही अन्याय होणार नाही, त्यांच्या जमिनी वक्फच्या घशात जाणार नाहीत हे राज्य सरकारने पाहावं असं राज ठाकरेंनी सांगितले आहे. ...