शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मनसे

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.

Read more

अहिल्यानगर : Ahmednagar Municipal Election Results 2018 Live : अहमदनगर महापालिका निवडणूक : चार फे-यांनंतरची त्रिशंकूची स्थिती

मुंबई : मलबार हिलचे नाव रामनगरी करण्याची मागणी

ठाणे : मनसे विद्यार्थी सेनेच्या निवेदनाची पालिकेकडून दखल, एस. जी. इंग्रजी शाळेला बजावली नोटीस

सिंधुदूर्ग : सिंधुदुर्ग : राज ठाकरे यांच्या हाती सत्ता द्या : परशुराम उपरकर

मुंबई : राम मंदिराच्या मुद्द्यावरून दंगली घडवण्याचा कट, राज ठाकरेंचा खळबळजनक दावा

मुंबई : किती काळ लाचारासारखं जगणार; राज ठाकरेंचा परप्रांतीयांच्या स्वाभिमानाला हात

ठाणे : मनविसेचा पदनियुक्ती सोहळा कार्यकर्त्यांच्या उत्स्फुर्त प्रतिसादात संपन्न, पदनियुक्त्याही केल्या जाहीर

ठाणे : घोडबंदर रोड येथील एस.जी इंग्रजी शाळा दुरावस्थेच्या विळख्यात मान्यता रद्द करा अन्यथा आंदोलन छेडणार : मनसे

छत्रपती संभाजीनगर : दंडुका मोर्चा उशिरा काढला, अटींचा भंग केला, मनसेच्या पदाधिकाऱ्यांविरोधात पोलिसांनी नोंदविले गुन्हे

छत्रपती संभाजीनगर : 'शेतकऱ्यांचा बळी घेणाऱ्या यमरूपी सरकारचा निषेध'; 'मनसे'च्या मोर्चाने औरंगाबादचा पैठणगेट परिसर दणाणला