महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे. Read More
देवेंद्र फडणवीस यांनी किती लोकांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले, आज ते त्यांच्या मंत्रिमंडळात आहेत. एवढा चिखल झालाय पण त्यांना कुणी पत्रकार विचारणार नाही असं सांगत राज ठाकरेंनी भूमिका बदलतो या आरोपावरून टोला लगावला. ...
मराठीच्या मुद्द्यावरुन मनसे पुन्हा आक्रमक झालेली पाहायला मिळत आहे. डिस्ने हॉटस्टारच्या अॅपवर क्रिकेट समालोचन मराठीत उपलब्ध नसल्याच्या मुद्द्यावरुन मनसेच्या कार्यकर्त्यांनी थेट कंपनीचं कार्यालय गाठलं आहे. ...
महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी राज्यातील सिंगल स्क्रीन थिएटरच्या मुद्द्यावर चिंता व्यक्त केली. मराठी सिनेमाकर्त्यांना एकत्र येण्याचं आवाहनही त्यांनी केलं आहे. ...
मुंबई उच्च न्यायालयाने प्रार्थना किंवा धार्मिक प्रवचनांसाठी भोंग्याचा वापर करण्याबद्दल महत्त्वाचा निकाल दिला. उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे मनसेचे स्वागत केले. ...
कोयनानगर : कऱ्हाड-चिपळूण महामार्गाविरोधातील उपोषणादरम्यान दिलेल्या लेखी आश्वासनाची पूर्तता न करता संबंधित कंपनी व राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी उपोषणकर्ते व ... ...