शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मनसे

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.

Read more

मुंबई : Maharashtra Government : 'महाविकासआघाडी'च्या सरकारमध्ये मनसेला स्थान मिळणार?; राजू पाटील म्हणतात...

मुंबई : Maharashtra CM: ठाकरेंचे 'भाऊबंध' जुळणार; 'उद्धवदादू'च्या शपथविधीला 'राजा' जाणार?

मुंबई : Maharashtra Government : 'मविआ' सरकारमध्ये मनसेचंही 'कल्याण'; उद्धव ठाकरेंच्या टीममध्ये राज ठाकरेंचाही शिलेदार?

नवी मुंबई : नवी मुंबई मनसेचे नेतृत्व अमित ठाकरेंकडे

महाराष्ट्र : Maharashtra Government : 'काकानं हात काढला तर पानपट्टीवाला तरी अजित पवारांना विचारल का?'

नाशिक : बिनविरोध निवडीमुळे सर्वच पक्षीयांची मूठ राहिली झाकलेली!

मुंबई : प्रिन्सच्या मृत्यूला जबाबदार कोण?; 'राज'पुत्र अमित ठाकरे यांचा केईएमच्या अधिष्ठात्यांना सवाल

नाशिक : मनसेने घेतला शिवसेनेचा बदला

संपादकीय : राज्यातली चूक भाजपाने नाशिक महापालिकेत दुरुस्त केली अन् 'राज'कीय किमया झाली!

ठाणे : डोंबिवली स्थानकातील गैरसोयींची सुळेंकडून दखल