लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मनसे

मनसे

Mns, Latest Marathi News

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.
Read More
मोठी गंमत! उद्धव ठाकरे करणार मनसेच्या दीपोत्सवाचे उद्घाटन; गेल्यावर्षीच निवडणूक आयोगाकडे तक्रार केलेली...   - Marathi News | Uddhav Thackeray will inaugurate MNS's Deepotsav; Complaint filed with Election Commission last year... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोठी गंमत! उद्धव ठाकरे करणार मनसेच्या दीपोत्सवाचे उद्घाटन; गेल्यावर्षीच निवडणूक आयोगाकडे तक्रार केलेली...  

मनसेच्या दीपोत्सवाचे हे १३ वे वर्ष असून, तो १७ ते २६ ऑक्टोबरदरम्यान साजरा होणार आहे. यानिमित्त शिवाजी पार्क परिसरात आकर्षक रोषणाई आणि कंदिलांनी सजावट केली जाणार आहे. या दीपोत्सवाचे मुंबईकरांमध्ये, विशेषतः तरुण पिढीत आकर्षण आहे.  ...

ज्येष्ठ दाम्पत्याला त्यांच्याच घरात पाय ठेवू न देणाऱ्या परप्रांतीयाला मनसेचा दणका - Marathi News | MNS slams migrant who refused to let elderly couple set foot in their own house | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ज्येष्ठ दाम्पत्याला त्यांच्याच घरात पाय ठेवू न देणाऱ्या परप्रांतीयाला मनसेचा दणका

नेरळ ग्रामपंचायतीच्या हद्दीतील लव्हाळी वाडी परिसरात संजय आणि संजना सावंत या ज्येष्ठ दाम्पत्याचा ‘माथेरान व्हॅली’ नावाचा बंगला आहे. ...

“कोणी कुणाला काढलंय तेच कळत नाही”; राज ठाकरेंचा ECवर निशाणा, मतदारयादीतील एकसमान नावंच वाचून दाखवली - Marathi News | mns chief raj thackeray targets election commission and reads out identical name in voter list | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“कोणी कुणाला काढलंय तेच कळत नाही”; राज ठाकरेंचा ECवर निशाणा, मतदारयादीतील एकसमान नावंच वाचून दाखवली

Raj Thackeray PC News: निवडणूक आयोग राजकीय पक्षांना मतदार याद्या दाखवतच नसतील, तर पहिलाच घोळ इकडे आहे, असे सांगत राज ठाकरे यांनी २०२४ मधील मतदार यादीतील तपशीलच दाखवला. ...

मनसेचा मविआमध्ये समावेश होणार की नाही? प्रस्तावाबाबत हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्टच सांगितलं   - Marathi News | Will MNS be included in MVA or not? Harshvardhan Sapkal clearly stated about the proposal. | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मनसेचा मविआमध्ये समावेश होणार की नाही? प्रस्तावाबाबत हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्टच सांगितलं  

Harshvardhan Sapkal News: मनसेच्या महाविकास आघाडीतील समावेशाबाबत कोणत्याही प्रकारचा प्रस्ताव आलेला नाही आणि चर्चाही झालेली नाही. त्यामुळे मनसेला महाविकास आघाडीत सहभागी करून घेण्याबाबत नाराजी आहे किंवा टोलवाटोलवी सुरू आहे, या फक्त माध्यमांतील चर्चा आ ...

राज ठाकरे पहिल्यांदाच ‘मविआ’ नेत्यांसोबत दिसले; CM फडणवीस म्हणाले, “भाजपा अन् महायुती...” - Marathi News | cm devendra fadnavis first reaction over mns chief raj thackeray was seen with maha vikas aghadi leaders for the first time | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज ठाकरे पहिल्यांदाच ‘मविआ’ नेत्यांसोबत दिसले; CM फडणवीस म्हणाले, “भाजपा अन् महायुती...”

CM Devendra Fadnavis News: राज ठाकरे यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांबरोबर जात निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेतली. ...

संजय राऊत यांच्या ‘ब्रेकिंग न्यूज’मुळे मनसेत नाराजी - Marathi News | MNS upset over Sanjay Raut's breaking news | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :संजय राऊत यांच्या ‘ब्रेकिंग न्यूज’मुळे मनसेत नाराजी

‘तुमच्या माहितीसाठी ब्रेकिंग न्यूज देतो. स्वतः राज ठाकरे यांची ती इच्छा आहे. ‘मविआ’तील एक घटक पक्ष असलेल्या काँग्रेसलासुद्धा सोबत घेणे गरजेचे आहे, अशी राज यांची भूमिका आहे. ...

उद्धवसेना मनसेचा ठाण्यात निघाला पहिला एकत्रित मोर्चा, काँग्रेस आणि शरद पवार राष्ट्रवादी गटही मोर्चा झाला सहभागी - Marathi News | Uddhav Sena, MNS take out first joint march in Thane, Congress and Sharad Pawar's NCP faction also participated in the march | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उद्धवसेना मनसेचा ठाण्यात निघाला पहिला एकत्रित मोर्चा, काँग्रेस आणि शरद पवार राष्ट्रवादी गटही मोर्चा झाला सहभागी

ठाणे महापालिका ही भ्रष्टाचाराचा अड्डा बनली आहे. तिला आता सुधारावेच लागेल. अधिकारीवर्गाने तिला पोखरून टाकले. ...

कितीही प्रेशर टाकलं तरी फरक पडणार नाही; ॲक्शनला रिएक्शन मिळणारच, अमित ठाकरेंचा एबीव्हीपीला इशारा - Marathi News | No matter how much pressure is applied it will not make a difference Action will get a reaction, Amit Thackeray warns ABVP | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कितीही प्रेशर टाकलं तरी फरक पडणार नाही; ॲक्शनला रिएक्शन मिळणारच, अमित ठाकरेंचा एबीव्हीपीला इशारा

सीसीटीव्हीमध्ये जर त्यांची मुलं निघाली तर एबीव्हीपीचे सर्व ऑफिसेस बंद करावे लागतील ...