शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मनसे

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.

Read more

मुंबई : मॉल उघडले, मग मंदिरे का नाही?; राज ठाकरेंचा राज्य सरकारला सवाल, आपण नियम पाळू पण...

राजकारण : '...तर राज ठाकरेंचे मावळे आहेत म्हणून सांगणार नाही, लक्षात ठेवा'; मनसेचा शिवसेनेला इशारा

मुंबई : कार्यकर्त्यांमधून नेता घडवणारा किमयागार आपल्याकडे आहे, संयम ठेवा; सुनीलच्या आत्महत्येनंतर मनसेची साद

मुंबई : ठाण्यात वाद चिघळला; शिवसैनिकांनी मनसे समर्थकाला केली मारहाण

ठाणे : मिरा-भाईंदर पालिका प्रभाग कार्यालयात प्रभाग अधिकाऱ्यास मनसे कार्यकर्त्यांची मारहाण  

राजकारण : ...तर दोन दिवसांत शिवसेना सत्ता सोडून आम्हाला सत्तेत बसविणार आहे का? अविनाश जाधव यांचे प्रत्युत्तर

क्राइम : राजसाहेब, मला माफ करा! मनसेच्या शहराध्यक्षांनी सुसाईड नोट लिहून केली आत्महत्या

मुंबई : 'तू कधी राष्ट्रवादी तर कधी भाजपा नेत्याच्या मांडीवर जाऊन बसतो'; अविनाश जाधवांवर शिवसेनेचा निशाणा

राजकारण : खासदार राजन विचारेंच्या आव्हानाला मनसेचं प्रत्युत्तर; बाळासाहेबांच्या शिवसैनिकांचा आदरच आहे, पण...

राजकारण : उचलून नेण्याची भाषा करणाऱ्यांना जागा दाखवून देऊ, अविनाश जाधव यांच्यावर शिवसेनेचा हल्लाबोल