शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मनसे

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.

Read more

राजकारण : राज ठाकरेंच्या ‘कृष्णकुंज’वर समस्या मांडली आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी तात्काळ निर्णय घेतला

मुंबई : ठाण्यात दिवा दिसतो, दिव्यात ठाणे दिसत नाही आमदार प्रमोद पाटील यांचा पालिका अधिकाऱ्यांना सवाल

राजकारण : मनसेचं सरकार आल्यावर व्याजासकट हिशोब चुकता करू, संदीप देशपांडेंचा ठाकरे सरकारला इशारा

सोलापूर : बचत गटातील महिलांच्या कर्जमाफीसाठी मनसेचा पंढरपुरात मोर्चा

राजकारण : हॉटेल सुरू करण्याचे संकेत दिले, लोकांनी आकाशात उडत कामावर यायचं का?

वाशिम : ओल्या दुष्काळाच्या मागणीसाठी मनसेचे घंटानाद आंदोलन

मुंबई : इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये आम्हाला येण्याची परवानगी दिलेली नाही; डबेवाल्यांची राज ठाकरेंकडे तक्रार

राजकारण : Video: भेटायला आलेल्या डबेवाल्यांना राज ठाकरेंचा चिमटा; “सरकार त्यांच्या हातात द्या अन्…

मुंबई : ‘केम छो वरळी’; सत्ताधारी शिवसेनेला विरोधकांनी सुनावले खडे बोल

महाराष्ट्र : ...तर मनसे मालिकांच्या चित्रीकरणास ठामपणे करेल विरोध