महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे. Read More
राज्याच्या राजकारणात पडद्यामागे घडणाऱ्या गोष्टींवर बरीच चर्चा सुरू असते. त्यामुळे राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस आज एकाच मंचावर येत असल्याने सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे. ...
Maharashtra Local Body Election 2025: पालघरमध्ये छोटा भाऊ, तर वसई-विरारमध्ये मोठ्या भावाची भूमिका निभावण्याची तयारी असल्याचे बहुजन विकास आघाडीच्या नेत्यांनी म्हटले आहे. ...
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची वाढती जवळीक पाहता महापालिका निवडणुकीत मनसे-उद्धवसेनेची युती होईल अशी चर्चा सुरू आहे. मात्र त्याबाबत कुठलीही औपचारिक घोषणा झाली नाही. ...
संविधानाच्या विषयावर गैरसमज पसरवून मतदारांचा फायदा घ्यायचा पण राष्ट्रगानच्या कार्यक्रमात ना सहभागी व्हायचे ना आयोजन करायचे? ही दुतोंडी भूमिका काँग्रेसवाले, शरद पवार गटाची का? ...
मतदार यादी, बूथ लेव्हल वर होणारी कामं, पक्ष बांधणी, पक्ष संघटना यासारख्या अनेक विषयावर पदाधिकाऱ्यांकडून सकारात्मक उत्तरं न मिळाल्यामुळे राज यांनी नाराजी व्यक्त केली ...