महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे. Read More
MNS Akola Candidate Politics: अकोला जिल्ह्याच्या राजकारणात उमेदवाराने आर्थिक व्यवहार केल्याचा आरोप केला जात आहे. यातूनच मनसे कार्यालयाची तोडफोड करण्याची वेळ मनसेच्याच नेत्यांवर आल्याचे बोलले जात आहे. ...
Maharashtra Assembly Election 2024: शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनीही राज ठाकरे यांच्या विधानावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. 'राज ठाकरे कधी रिव्हर्स गिअर घेतील तर कधी टॉप गिअर टाकतील, याचा नेम नसतो', असे संजय शिरसाट म्हणाले. ...
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभा निवडणुकीत राज यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठिंबा दिला होता. पण, मनसे मेळाव्यात त्यांनी विधानसभेसाठी राज्यात २२५ जागा लढविण्याची घोषणा केली होती. ...