महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे. Read More
Maharashtra Assembly Election 2024: या विधानसभा निवडणुकीत मुंबईमधील ३६ जागा खूप महत्त्वाच्या ठरणार आहेत. अशा परिस्थितीत मुंबईतील २५ जागांवर राज ठाकरे यांच्या मनसेचे उमेदवार उभे असल्याने या ठिकाणचं गणित बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ...
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे माहीम विधानसभा मतदारसंघातून पहिल्यांदा निवडणूक लढवत आहेत. ...
Maharashtra Assembly Election 2024: गेल्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने १०१ उमेदवार रिंगणात उतरविले होते. यापैकी एक उमेवार निवडूण आला होता. १२ लाखांहून अधिक म्हणजे २.२५ टक्के मते मिळविली होती. यंदा ३८ अधिक म्हणजे १३९ उमेदवार मनसेने ...
आठवले यांनी म्हटले की मी ज्या ज्या पक्षाला समर्थन दिले तेव्हा तेव्हा त्यांची सत्ता आली आहे. अमित ठाकरेंची माहिमधून उमेदवारी लढण्याची एकमात्र योग्यता आहे ती म्हणजे ते राज ठाकरेंचे पूत्र आहेत, असे आठवले म्हणाले होते. ...