शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मनसे

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.

Read more

महाराष्ट्र : ठाकरे बंधू एकत्र येणार?; आमच्या वादापेक्षा महाराष्ट्र मोठा असल्याचं सांगत राज ठाकरेंकडून युतीसाठी टाळी!

पुणे : ‘इथे मराठी माणसं राहत होती’अशी पाटी लावावी लागेल;हिंदीच्या सक्तीविरोधात मनसेचा हल्लाबोल

पुणे : राहुल गांधींना ईडीने बजावलेल्या नोटिसीच्या विरोधात युवक काँग्रेसने अडवली लोणावळा-पुणे लोकल

मुंबई : शाळांमधील हिंदी सक्तीविरोधात मनसेची सेनाभवन परिसरात बॅनरबाजी

ठाणे : राज्य शासनाचा निषेघ करीत हिंदी भाषा सक्तीचा अध्यादेश मनसेने फाडला

मुंबई : काम नाही ते असले वाद घालतात; अजित पवारांच्या टीकेवर मनसेचे प्रत्युत्तर, त्यांना शाळेत पाठवलं पाहिजे

महाराष्ट्र : महाराष्ट्रात पहिलीपासून हिंदीच्या सक्तीवरून राज ठाकरे आक्रमक, म्हणाले. आज भाषा सक्ती करत आहेत, उद्या…’’, 

मुंबई : हिंदी सक्तीवरून मनसे आक्रमक, आंदोलनाचा इशारा; नेते म्हणाले, “आमच्यावर भाषा लादू शकत नाही”

मुंबई : तुम मराठी लोग गंदा है..., घाटकोपरमध्ये पुन्हा मराठी-गुजराती वाद, मनसैनिकांनी काय केलं पाहा...

महाराष्ट्र : “मी त्यांना जास्त महत्त्व देत नाही”; राज-एकनाथ शिंदे भेटीवर आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले