महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे. Read More
मुंबईत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्याने हिंदुह्रदयसम्राट असा उल्लेख केला आहे. घाटकोपरमध्ये लावण्यात आलेल्या या बॅनरची चांगलीच चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे ...
Raj Thackeray: आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष आता तयारीला लागले आहेत. यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं (MNS) देखील कंबर कसली आहे. ...
मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी यासंदर्भात ट्विट करत पक्षाची भूमिका मांडली. ‘छत्रपती शिवाजी महाराज पार्क हे मैदान दादरवासीयांनी खेळण्यासाठी अनेक वेळा संघर्ष करून अतिक्रमणापासून वाचवले आहे. तुमच्या राजकारणासाठी त्याचा बळी देऊ नका, ही विनंती,’ असे द ...
सिन्नर : तालुक्यातील दापूर गावातील सर्व शासकीय कार्यालय, व्यावसायिक व इतर पाट्या या मराठीत लावण्याचे आवाहन मनसेच्या वतीने करण्यात आले. यासाठी मनसे कार्यकर्त्यांकडून ग्रामपंचायतला निवेदन देण्यात आले. ...
भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्यानं ब्रीच कँडी रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. ...
देव यांच्या पार्थिवावर आज विलेपार्ले येथे अंत्यसंस्कार होत असून अनेक कला आणि राजकीय क्षेत्रातील दिग्गजांनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले. मनसेचे प्रमुख आणि कलाप्रिय नेते राज ठाकरे यांनीही देव यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले ...