लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मनसे

मनसे

Mns, Latest Marathi News

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.
Read More
Raj Thackeray: ज्ञानेश्वरांनी रेड्याकडून वेद वदवून घेतले होते, मनसेचा शिवसेना-राष्ट्रवादीला टोला - Marathi News | Raj Thackeray: Dnyaneshwar had taken Vedas from Redya, MNS attacked Shiv Sena-NCP | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ज्ञानेश्वरांनी रेड्याकडून वेद वदवून घेतले होते, मनसेचा शिवसेना-राष्ट्रवादीला टोला

शिवसेना आणि मनसेच्या हनुमान जयंतीच्या महाआरतीला दोन्ही ठिकाणी गर्दी पाहायला मिळाली ...

नियमाने लावलेले भोंगे काढायचा प्रश्नच नाही; भोंगे काढा असे निकालात नाही - दिलीप वळसे-पाटील - Marathi News | There is no question of removing the loudspeakers planted by the rules says Dilip Walse-Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नियमाने लावलेले भोंगे काढायचा प्रश्नच नाही; भोंगे काढा असे निकालात नाही - दिलीप वळसे-पाटील

...मात्र, ज्या न्यायालयीन निर्णयाचा आधार घेत ही वक्तव्ये केली जात आहेत त्या निकालात भोंगे काढा असे कुठेच म्हटलेले नाही. ...

Dilip Walse Patil: ते भोंगे काढायचा प्रश्नच येत नाही; राज ठाकरेंच्या 'अल्टिमेटम'वर गृहमंत्री स्पष्टच बोलले - Marathi News | Dilip Walse Patil: There is no question of removing that horn; Home Minister spoke clearly on Raj Thackeray's 'ultimatum' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ते भोंगे काढायचा प्रश्नच येत नाही; राज ठाकरेंच्या 'अल्टिमेटम'वर गृहमंत्री स्पष्टच बोलले

न्यायालयाने आपल्या निर्णयात मशिदींवरील भोंगे उतरवा असे कुठेही म्हटले नाही ...

Sanjay Raut: 'हनुमान चालिसा'च्या नावावर 'भीमरूपी महारुद्रा' म्हणाले; संजय राऊत आव्हान देऊन फसले - Marathi News | Shivsena Sanjay Raut spoke wrongly Hanuman Chalisa at the press conference | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'हनुमान चालिसा'च्या नावावर 'भीमरूपी महारुद्रा' म्हणाले; राऊत आव्हान देऊन फसले

भोंगे, हनुमान चालिसा याबाबत घाणेरडे राजकारण करून तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला असा आरोप संजय राऊतांनी मनसेवर केला ...

Narendra Modi: "हा केवळ हनुमानजींचा पुतळा नसून एक भारत-श्रेष्ठ भारतचा संकल्प" - Marathi News | Narendra Modi: "This is not just a statue of Hanumanji, but a resolution for a better India." | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :''हा केवळ हनुमानजींचा पुतळा नसून एक भारत-श्रेष्ठ भारतचा संकल्प''

'हनुमानजी चार धाम' योजनेंतर्गत देशाच्या चारही दिशांमध्ये भव्य हनुमान मूर्तींची प्रतिष्ठापना होत आहे. ...

"...तर काही दिवसांनी ओवेसींची एन्ट्री होईल"; जयंत पाटलांनी सांगितला पुढचा प्लॅन - Marathi News | asaduddin owaisi will enter in religion politics raj thackeray said jayant patil in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"...तर काही दिवसांनी ओवेसींची एन्ट्री होईल"; जयंत पाटलांनी सांगितला पुढचा प्लॅन

"...अन् जातीय तणाव निर्माण केला जाईल" ...

Raj Thackeray Video: तुम्ही CM किंवा PM नाहीत, मनसेच्या माजी पदाधिकाऱ्याचं राज ठाकरेंना चॅलेंज - Marathi News | Raj Thackeray: You are not CM or PM, former MNS worker of solapur bearer challenges Raj Thackeray | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :Video: तुम्ही CM किंवा PM नाहीत, मनसेच्या माजी पदाधिकाऱ्याचं राज ठाकरेंना चॅलेंज

आता मनसेच्या माजी पदाधिकाऱ्याने राज ठाकरेंनाच चॅलेंज दिलं आहे. विशेष म्हणजे या मनसैनिकाचा राज ठाकरेंनी एकेकाळी सत्कारही केला होता.  ...

'भोंग्या'पेक्षा संविधानाचा आवाज अधिक पवित्र, माजी संमेलनाध्यक्षांचं परखड मत - Marathi News | The voice of the constitution is more sacred than 'Bhonga', loudspeaker, the opinion of the former convention president sripal sabnis | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'भोंग्या'पेक्षा संविधानाचा आवाज अधिक पवित्र, माजी संमेलनाध्यक्षांचं परखड मत

विशेष म्हणजे राज ठाकरे पुण्यात दाखल झाले असून आज हनुमान जयंतीला पुण्यातील खालकर चौक मारुती मंदिरात महाआरती करणार आहेत ...