महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे. Read More
गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे आणि संजय राऊत यांच्यात शाब्दिक युद्ध सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. विक्रोळीतील राज ठाकरेंच्या टीकेनंतर संजय राऊत आक्रमक झालेत. ...
मनसेतून बाहेर पडलेले वसंत मोरे वंचित बहुजन आघाडीत गेले, तिथून लोकसभेत पराभव झाल्यानंतर मोरे यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. मात्र हडपसर, खडकवासला या दोन्ही जागा महाविकास आघाडीत राष्ट्रवादी पवार गटाला गेल्याने वसंत मोरे मविआ उमेदवारांचा प ...