शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मनसे

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.

Read more

कल्याण डोंबिवली : MNS Raju Patil: देशमुख होम्समधील पाण्याची समस्या सोडविणार, मनसेचे आमदार राजू पाटील यांचे आश्वासन

कल्याण डोंबिवली : Maharashtra Flood: पूरग्रस्तांच्या मदतीला धावल्या ७० वर्षाच्या आजीबाई! मनसे आमदारानं केलं कौतुक, म्हणाले...

कोल्हापूर : ओढ्यातील अतिक्रमणे हटवा,अन्यथा आंदोलन

फिल्मी : 'हिंदी चित्रपटात काम देतो, पण तुला खुश करावं लागेल', निर्मात्यांना मनसेने दिला चांगलाच चोप

महाराष्ट्र : ... म्हणून पहिल्या दिवशी राज ठाकरे आणि आम्ही कुटुंबीयांनी पूरग्रस्तांकडे जाणं टाळलं

चंद्रपूर : मनपाच्या भर सभेत सत्ताधारी व काँग्रेसमध्ये राडा

मुंबई : ... अन् मनसैनिकांनी प्रोड्युसरला धू धू धूतला, अमेय खोपकरांनी सांगितला संपूर्ण किस्सा

ठाणे : भिवंडी महानगरपालिकेच्या कामगारांना मिळाले गणवेश शिलाईचे पैसे; मनसेच्या पाठपुराव्याला यश 

नाशिक : “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोयनाकडे लवकर जात नाही ते देशात फिरून नेतृत्व काय करतील?”

महाराष्ट्र : Babasaheb Purandare Birthday: बाबासाहेब पुरंदरेंनी चक्क सोन्याचा गोफ लेखकाला काढून दिला; पण नंतर राज ठाकरेंनी जे केलं त्यालाही तोड नव्हती!