लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मनसे

मनसे

Mns, Latest Marathi News

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.
Read More
'महाराष्ट्राचा इतिहास समजून घ्या'; शरद पवारांचा थेट औरंगाबादमधूनच राज ठाकरेंवर निशाणा - Marathi News | Understand the history of Maharashtra, is the request of NCP President Sharad Pawar to MNS chief Raj Thackeray | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'महाराष्ट्राचा इतिहास समजून घ्या'; शरद पवारांचा थेट औरंगाबादमधूनच राज ठाकरेंवर निशाणा

आज राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार औरंगाबादमध्ये पक्षाच्या एका कार्यक्रमासाठी उपस्थित होते. ...

३ मे रोजी राज्यात काहीही घडू शकतं; प्रकाश आंबेडकरांनी व्यक्त केली शंका - Marathi News | Anything can happen in the state on May 3; Vanchit Bahujan Aghadi Chief Prakash Ambedkar expressed doubts | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :३ मे रोजी राज्यात काहीही घडू शकतं; प्रकाश आंबेडकरांनी व्यक्त केली शंका

वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी १ मे रोजी शांती मार्च काढणार असल्याचे जाहीर केले आहे. ...

"फायर आजींनी मुख्यमंत्र्यांना ‘हातच्या कंकणाला आरसा कशाला’ ही परिस्थिती दाखवून दिली," शालिनी ठाकरेंचा टोला - Marathi News | mns leader shalini thackeray slamns cmm uddhav thackeray matoshree 80 year old lady meet shiv sainik | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"फायर आजींनी मुख्यमंत्र्यांना ‘हातच्या कंकणाला आरसा कशाला’ ही परिस्थिती दाखवून दिली," शालिनी ठाकरेंचा टोला

झुकेगा नही म्हणत या आजींनी केलेल्या आंदोलनाची दखल खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली होती. ...

MNS: चलो अयोध्या... मनसेकडून जय्यत तयारी, रेल्वे बुकींगसाठी अधिकाऱ्यांची भेट घेतली - Marathi News | MNS: Let's go to Ayodhya ... MNS has made proper preparations, met officials for railway booking | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :MNS: चलो अयोध्या... मनसेकडून जय्यत तयारी, रेल्वे बुकींगसाठी अधिकाऱ्यांची भेट घेतली

रेल्वे अधिकाऱ्यांशी अयोध्या दौऱ्याला जाणारे मनसेचे पदाधिकारी तसंच महाराष्ट्र सैनिकांसाठी विशेष रेल्वे गाड्या उपलब्ध होण्याबाबत चर्चा करण्यात आली. ...

Raj Thackeray: राज ठाकरे यांच्या औरंगाबाद सभेचे नियोजन पुण्यातून ठरणार - Marathi News | Raj Thackeray's Aurangabad meeting will be planned from Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Raj Thackeray: राज ठाकरे यांच्या औरंगाबाद सभेचे नियोजन पुण्यातून ठरणार

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे महाराष्ट्र दिनाला औरंगाबाद येथे सभा घेणार ...

राज ठाकरेंची सभा शंभर टक्के होणार; २ दिवसांत पोलिसांची परवानगीही मिळणार- नितीन सरदेसाई - Marathi News | MNS Chief Raj Thackeray's Aurangabad meeting will be one hundred percent Said That MNS Leader Nitin Sardesai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज ठाकरेंची सभा शंभर टक्के होणार; पोलिसांची परवानगीही मिळणार- नितीन सरदेसाई

राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या निवासस्थानी मनसेच्या पदाधिकाऱ्यांची आज बैठक झाली. ...

Raj Thackeray: राज ठाकरे २९ तारखेलाच मुंबई सोडणार; औरंगाबाद दौऱ्याआधी दोन दिवस कुठे जाणार?  - Marathi News | Raj Thackeray MNS Aurangabad Rally: Raj Thackeray to leave Mumbai on 29th; two days visit in Pune before Aurangabad tour Loudspeaker Row | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज ठाकरे २९ तारखेलाच मुंबई सोडणार; औरंगाबाद दौऱ्याआधी दोन दिवस कुठे जाणार? 

Raj Thackeray MNs Aurangabad Rally Update: मनसेने सभेसाठी परवानगी मागितली असताना पोलिसांनी औरंगाबादमध्ये १३ दिवस जमावबंदीचे आदेश लागू केल्याने मोठा पेच निर्माण झाला आहे. ...

भोंग्याचा वाद, मुलीच्या किंकाळ्या अन् २००५ चा सुप्रीम कोर्टाचा आदेश, नेमकं काय घडलं? - Marathi News | Loudspeaker Controversy :MNS Raj Thackeray Warning to remove loudspeakers from Mosques, What is Supreme court 2005 verdict on Loudspeakers | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :भोंग्याचा वाद, मुलीच्या किंकाळ्या अन् सुप्रीम कोर्टाचा आदेश, नेमकं काय घडलं?