लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मनसे

मनसे

Mns, Latest Marathi News

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.
Read More
मनसेचा इशारा महाराष्ट्रात, पोलिसांनी 11 हजार लाऊडस्पीकर उतरवले उ. प्रदेशात - Marathi News | MNS warning in Maharashtra, as many as 11,000 loudspeakers were remove In the region places | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मनसेचा इशारा महाराष्ट्रात, पोलिसांनी 11 हजार लाऊडस्पीकर उतरवले उ. प्रदेशात

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे पालन करण्यासाठी हे लाऊडस्पीकर उतरविण्यात आले आहेत. ...

मनसेने मागितली जामा मशिदीसमोर चालिसा पठणाची परवानगी; अविनाश जाधवांनी दिलं पोलिसांना पत्र - Marathi News | MNS seeks permission to recite Chalisa in front of Jama Masjid; Letter to the police | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मनसेने मागितली जामा मशिदीसमोर चालिसा पठणाची परवानगी; पोलिसांना दिलं पत्र

ठाणे जिल्ह्यातील सर्वात मोठी मशीद म्हणून कौसा येथील जामा मशिदीची ओळख आहे. ...

महाराष्ट्र दिनी ठाकरे बंधूंची तोफ धडाडणार; एक औरंगाबादमध्ये, तर एक पुण्यात सभा घेणार - Marathi News | On May 1, MNS chief Raj Thackeray will hold a meeting in Aurangabad and CM Uddhav Thackeray in Pune | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्र दिनी ठाकरे बंधूंची तोफ धडाडणार; एक औरंगाबादमध्ये, तर एक पुण्यात सभा घेणार

१ मे रोजीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील पुण्यात जाहीर सभा घेणार असल्याची माहिती समोर येत आहे. ...

बाळासाहेबांचा आदर्श राज ठाकरेंच्यासमोर; त्यांच्या खांद्यावर खेळून ते मोठे झाले- बाळा नांदगावकर - Marathi News | Balasaheb Thackeray's role model is in front of MNS chief Raj Thackeray, said MNS leader Bala Nandgaonkar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बाळासाहेबांचा आदर्श राज ठाकरेंच्यासमोर;त्यांच्या खांद्यावर खेळून ते मोठे झाले-नांदगावकर

मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी आज सभा होणाऱ्या मैदानाची पाहणी केली. ...

हनुमान चालीसा आणि भोंग्यावरून जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न - जयंत पाटील - Marathi News | Attempt to create ethnic rift between Hanuman Chalisa and Bhonga says Jayant Patil | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :हनुमान चालीसा आणि भोंग्यावरून जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न - जयंत पाटील

त्यांचा या मागील हेतू काय? हे सुज्ञ जनतेने ओळखले असून त्यांचा हा डाव राज्यातील जनताच उधळून लावेल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. ...

BLOG: मी भोंगा बोलतोय!!...माझ्या नावाने बोंबा मारणाऱ्यांनो, जरा माझंही ऐकता का? - Marathi News | blog on loudspeaker expressed his stand over current political issue | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :BLOG: मी भोंगा बोलतोय!!...माझ्या नावाने बोंबा मारणाऱ्यांनो, जरा माझंही ऐकता का?

धार्मिक मुद्द्यात मी पडत नाही कारण सर्वधर्मियांमध्ये माझा वावर असतो. सर्वांसाठी समान काम करतो. ...

Raj Thackeray Aurangabad Sabha: ‘सभा होणारच! राज्यात सत्ता यांची आणि घाबरतात आम्हाला’, मनसेचा आक्रमक पवित्रा   - Marathi News | ‘There will be a Rally in Aurangabad ! Power in the state and we are scared ', MNS's aggressive Pavitra | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘सभा होणारच! राज्यात सत्ता यांची आणि घाबरतात आम्हाला’, मनसेचा आक्रमक पवित्रा  

Raj Thackeray Aurangabad Sabha: मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या औरंगाबादमध्ये नियोजित असलेल्या सभेवरून राजकारण पेटण्याची चिन्हे आहेत. कायदा आणि सुव्यवस्थेचं कारण पुढे करत पोलिसांनी अद्याप या सभेला परवानगी दिलेली नाही. मात्र मनसे औरंगाबादमध्ये १ मे रोजी ...

मनसेसोबत युतीचा निर्णय घ्यायचा असेल तर...; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांचं मोठं विधान - Marathi News | If an alliance with MNS is to be decided, it will be taken at the national level Says BJP Chandrakant Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मनसेसोबत युतीचा निर्णय घ्यायचा असेल तर...; चंद्रकांत पाटलांचं मोठं विधान

राज ठाकरे सध्या मशिदींवरील भोंग्याच्या विषयावर आक्रमक झाले आहेत. भोंगे उतरवा अन्यथा दुप्पट आवाजात हनुमान चालीसा वाजवू, असे सांगत राज्य सरकारला त्यांनी ३ मे पर्यंतचे अल्टिमेटम दिले आहे. ...