महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे. Read More
राज ठाकरे यांचं जेव्हा शुक्रवारी पुण्यात आगमन झालं तेव्हा पुण्यातील सर्व पदाधिकारी त्यांच्या स्वागताला उपस्थित होते. परंतु वसंत मोरे मात्र गैरहजर होते. ...
Amit Raj Thackeray in Aurangabad: राज ठाकरे दोन दिवस पुण्याच्या दौऱ्यावर आहेत. उद्या ते औरंगाबादकडे रवाना होतील. त्या आधीच अमित ठाकरे औरंगाबादमध्ये आले आहेत. ...
उल्हासनगरात विजेचा लपंडाव सुरू झाल्याने, नागरिक उकाड्याने हैराण झाले. हे कमी म्हणून कीं काय नियमित बिला सोबत डिपॉझिट बीले नागरिकांना आल्याने, त्यांच्यात एकच असंतोष निर्माण झाला. ...