लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मनसे

मनसे

Mns, Latest Marathi News

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.
Read More
राज ठाकरेंचे औरंगाबादेत जंगी स्वागत; क्रांती चौकात शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर नतमस्तक - Marathi News | Raj Thackeray's warm welcome in Aurangabad; Bow down in front of the statue of Shivaji Maharaj at Kranti Chowk | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :राज ठाकरेंचे औरंगाबादेत जंगी स्वागत; क्रांती चौकात शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर नतमस्तक

क्रांती चौकात शकडो कार्यकर्ते मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची प्रतीक्षा करत होते. ...

Raj Thackeray: मोठी बातमी! राज ठाकरेंच्या ताफ्याचा अपघात, अंकुश चौधरी आणि केदार शिंदे थोडक्यात बचावले - Marathi News | Raj Thackeray: Accident of Raj Thackeray's convoy near Aurangabad, major damage of 15-20 vehicles | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मोठी बातमी! राज ठाकरेंच्या ताफ्याचा अपघात, अंकुश चौधरी आणि केदार शिंदे थोडक्यात बचावले

अभिनेता अंकुश चौधरी आणि दिग्दर्शक केदार शिंदे यांच्या गाडीचे मोठे नुकसान झाले असून, सुदैवाने ते सुखरुप आहेत. ...

‘मनसे’च्या सभेवर पोलीस ‘राज’; तीन हजार अधिकारी व कर्मचाऱ्यांचा ताफा तैनात - Marathi News | Police ‘Raj’ at MNS meeting; 3,000 officers and staff are on field at Aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘मनसे’च्या सभेवर पोलीस ‘राज’; तीन हजार अधिकारी व कर्मचाऱ्यांचा ताफा तैनात

बाहेरील जिल्ह्यातून मागवली अतिरिक्त कुमक  ...

पोलीस अन् मनसेच्या कात्रीत भोंगेवाले; आधारकार्ड, मोबाईल क्रमांक नोंदवण्याचे पोलिसांचे आदेश - Marathi News | Bhongewale in police and MNS scissors; Police orders to register Aadhaar card, mobile number | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पोलीस अन् मनसेच्या कात्रीत भोंगेवाले; आधारकार्ड, मोबाईल क्रमांक नोंदवण्याचे पोलिसांचे आदेश

ठाणे : येत्या ३ मेपर्यंत मशिदीवरील भोंगे उतरले नाहीत तर भोंगे लावून दिवसात पाचवेळा हनुमान चालिसा लावू, असा इशारा ... ...

चंद्रकांत खैरे शिवसेनेचे आउट डेटेड मॉडेल; संदीप देशपांडेंचा जोरदार प्रतिहल्ला - Marathi News | Chandrakant Khaire Shiv Sena's outdated model; Strong counter-attack by Sandeep Deshpande | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :चंद्रकांत खैरे शिवसेनेचे आउट डेटेड मॉडेल; संदीप देशपांडेंचा जोरदार प्रतिहल्ला

उच्च न्यायालयाने ज्या पद्धतीने विरोधकांना फटकारले आहे यातून विरोधकांनी बोध घ्यावा. ...

राज ठाकरे बाळासाहेबांच्या भट्टीतून तयार झालेलं रसायन; सदाभाऊ खोत यांचं वक्तव्य - Marathi News | President of Rayat Kranti Sanghatana Sadabhau Khot has praised MNS chief Raj Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज ठाकरे बाळासाहेबांच्या भट्टीतून तयार झालेलं रसायन; सदाभाऊ खोत यांचं वक्तव्य

रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी मनसेप्रमुख राज ठाकरे यांचे कौतुक केलं आहे. ...

सेना भवानाबाहेर स्फोट, शर्मिलांच्या अंगावर काचा अन् जळता माणूस; राज ठाकरेंनी सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग - Marathi News | bomb blast outside shivsena bhavan a man burning Raj and sharmila thackeray narrated the incident | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सेना भवानाबाहेर स्फोट, शर्मिलांवर काचा अन् जळता माणूस; राज ठाकरेंनी सांगितला 'तो' प्रसंग

मुंबईत १९९३ सालच्या बॉम्बस्फोटांवेळीचा एक अंगावर काटा आणणार प्रसंग मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी सांगितला आहे. ...

'बाळासाहेब ठाकरे हेच एकमेव हिंदुहृदयसम्राट'; मनसेला युवासेनेचे उत्तर,शेजारीच लावले होर्डिंग्ज - Marathi News | Balasaheb Thackeray is the only Hindu heart emperor; Yuvasena's answer to MNS | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'बाळासाहेब ठाकरे हेच एकमेव हिंदुहृदयसम्राट'; मनसेला युवासेनेचे उत्तर,शेजारीच लावले होर्डिंग्ज

युवासेनेने शहरात झळकावले शिवसेनाप्रमुखांचे होर्डिंग्ज ...