लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मनसे

मनसे

Mns, Latest Marathi News

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.
Read More
कोणाच्या भावना भडकवल्या जातील अशी वक्तव्ये करू नका; अजित पवारांनी नाव न घेता राज ठाकरेंना सुनावलं - Marathi News | Dont make statements that will provoke anyone feelings Ajit Pawar told Raj Thackeray without naming him | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोणाच्या भावना भडकवल्या जातील अशी वक्तव्ये करू नका; अजित पवारांनी नाव न घेता राज ठाकरेंना सुनावलं

औरंगाबाद येथे अवघ्या काही तासातच राज ठाकरेंची सभा सुरु होणार ...

Uddhav Thackeray: नोटबंदीप्रमाणे देशभर भोंगाबंदी करा, उद्धव ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | Uddhav Thackeray: Make a fuss all over the country like the ban on currency notes, Uddhav Thackeray has clearly said | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नोटबंदीप्रमाणे देशभर भोंगाबंदी करा, उद्धव ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं

भोंग्याचा मुद्दा गाजलाय असं मला वाटत नाही. कारण, तो सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आहे. ...

मनसे सोडल्याच्या चर्चेला वसंत मोरेंचा पूर्णविराम; औरंगाबादच्या सभेला उपस्थित राहणार - Marathi News | Vasant More full stop to talk of MNS quit Will attend the Raj Thackeray meeting in Aurangabad | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मनसे सोडल्याच्या चर्चेला वसंत मोरेंचा पूर्णविराम; औरंगाबादच्या सभेला उपस्थित राहणार

महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून अवघ्या काही वेळातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची औरंगाबादला जाहीर सभा होणार आहे ...

"...अशा सुपारी सभा महाराष्ट्रानं खुप पाहिल्यात," सुभाष देसाईंची बोचरी टीका - Marathi News | shiv sena leader subhash desai slams mns raj thackray bjp over rally in maharashtra hindutwa balasaheb thackeray | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :"...अशा सुपारी सभा महाराष्ट्रानं खुप पाहिल्यात," सुभाष देसाईंची बोचरी टीका

औरंगाबाद जिल्हा शिवसेनेचा गड आहे आणि तो शिवसेनेचाच गड राहील यात तिळमात्र शंका नाही," देसाई यांनी व्यक्त केला विश्वास. ...

"मुख्यमंत्र्यांची अवस्था शोलेमधील असरानींसारखी...," हिंदुत्ववादाच्या टीकेनंतर मनसेचा टोला - Marathi News | mns leader sandeep deshpande targets cm uddhav thackeray hindutwa sholay movie asrani raj thackeray aurangabad | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मुख्यमंत्र्यांची अवस्था शोलेमधील असरानींसारखी...," हिंदुत्ववादाच्या टीकेनंतर मनसेचा टोला

यापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी हिंदुत्त्वावरून मनसेवर निशाणा साधला होता. ...

Raj Thackeray in Aurangabad: राज्यपालही औरंगाबादमध्ये पोहोचले! राज ठाकरेंच्याच हॉटेलमध्ये मुक्कामी; कारण काय? - Marathi News | Raj Thackeray in Aurangabad: Governor bhagat singh koshyari also reached Aurangabad! Stay in Raj Thackeray's hotel; will attend Bhagwat Karad's Sons wedding reception | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यपालही औरंगाबादमध्ये पोहोचले! राज ठाकरेंच्याच हॉटेलमध्ये मुक्कामी; कारण काय?

Raj Thackeray and bhagat singh koshyari in Aurangabad: योगायोग की अन्य काही... राज ठाकरे आज पुण्याहून औरंगाबादकडे रवाना झाले. यावेळी वाटेत अहमदनगरजवळ त्यांच्या ताफ्यातील वाहनांचा विचित्र अपघात झाला. ...

मनसेचे 'रेल्वे इंजिन' पुन्हा अवतरले; राजमुद्रासह सभेच्या ठिकाणी झळकले - Marathi News | MNS's 'railway engine' reappears; Flashed at the meeting place with the royal seal | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मनसेचे 'रेल्वे इंजिन' पुन्हा अवतरले; राजमुद्रासह सभेच्या ठिकाणी झळकले

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची तोफ उद्या १ मे रोजी औरंगाबाद येथील मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर धडाडणार आहे. ...

Raj Thackeray in Aurangabad: अमितनंतर राज ठाकरेंना वळसा! औरंगाबादच्या क्रांती चौकात रस्ता चुकले, भलत्याच दिशेने गेले... - Marathi News | Raj Thackeray in Aurangabad: Raj Thackeray missed the road at Kranti Chowk, went in the wrong direction | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अमितनंतर राज ठाकरेंना वळसा! औरंगाबादच्या क्रांती चौकात रस्ता चुकले, भलत्याच दिशेने गेले...

Raj Thackeray in Aurangabad: काल(दि.29) राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरेदेखील औरंगाबादमध्ये रस्ता चुकल्याची घटना घडली होती. ...