लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मनसे

मनसे

Mns, Latest Marathi News

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.
Read More
Jitendra Awhad: 'मंदिरावरचे' भोंगे काढा म्हटल्यानंतर आव्हाडांची गाण्यातून नैसर्गिक प्रतिक्रिया - Marathi News | Jitendra Awhad: Natural reactions from the song of love after saying 'remove the trumpet on the temple' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'मंदिरावरचे' भोंगे काढा म्हटल्यानंतर आव्हाडांची गाण्यातून नैसर्गिक प्रतिक्रिया

जोपर्यंत भोंगे उतरवले जात नाहीत. तोपर्यंत आंदोलन सुरु ठेवण्याचे आवाहन राज ठाकरे यांनी राज्यातील सर्व मनसैनिकांना केले आहे ...

भाजपने राज ठाकरेंच्या हाताने हिंदुत्वाचा गळा घोटला; संजय राऊतांचा हल्लाबोल - Marathi News | BJP strangled Hindutva at the hands of Raj Thackeray said Sanjay Raut | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भाजपने राज ठाकरेंच्या हाताने हिंदुत्वाचा गळा घोटला; संजय राऊतांचा हल्लाबोल

खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरे आणि भाजपवर टीका ...

"भोंग्यांबाबत मुस्लिम बांधवांशी चर्चा करून निर्णय घेणार", पुणे शहराध्यक्षांची प्रतिक्रिया - Marathi News | We will take a decision on speakers so that Muslim voters are not alienated said the pune mns prisedent | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"भोंग्यांबाबत मुस्लिम बांधवांशी चर्चा करून निर्णय घेणार", पुणे शहराध्यक्षांची प्रतिक्रिया

राज ठाकरे यांनी औरंगाबाद येथील सभेत भोंग्याबाबत पुन्हा आक्रमक भूमिका घेतली आहे ...

राज ठाकरेंकडून बाळासाहेब ठाकरे बनण्याचा प्रयत्न; जितेंद्र आव्हाडांची टीका  - Marathi News | Minister and NCP leader Jitendra Awhad has criticized MNS chief Raj Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज ठाकरेंकडून बाळासाहेब ठाकरे बनण्याचा प्रयत्न; जितेंद्र आव्हाडांची टीका 

मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्यावर मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी टीका केली आहे. ...

Rohit Pawar: धर्मांचा बाजार भरवणाऱ्यांना रोखलं पाहिजे, रोहित पवारांचा राज ठाकरेंना टोला - Marathi News | Rohit Pawar: Those who fill the market of religions should be stopped, Rohit Pawar's Raj Thackeray's tola | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धर्मांचा बाजार भरवणाऱ्यांना रोखलं पाहिजे, रोहित पवारांचा राज ठाकरेंना टोला

राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मशिदीवरील लाऊडस्पीकरवरुन आक्रमक पवित्रा घेतला आहे. ...

२७ मनसैनिकांना ‘भोंगा’ भोवला! जुन्या नाशकात हनुमान चालीसा वाजविण्याचा प्रयत्न - Marathi News | MNS Attempt to play Hanuman Chalisa in old Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :२७ मनसैनिकांना ‘भोंगा’ भोवला! जुन्या नाशकात हनुमान चालीसा वाजविण्याचा प्रयत्न

मशिदींवरील भोंग्यांद्वारे दिल्या जाणाऱ्या अजानवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आक्षेप घेतला आहे. त्यांनी बुधवारपर्यंत (दि. ४) ... ...

Raj Thackeray: ...अन्यथा महाराष्ट्र तहानलेलाच राहिल, मनसेच्या 'या' नेत्यानं उचलला पाणीप्रश्न - Marathi News | Raj Thackeray: ... otherwise Maharashtra will remain thirsty, MNS leader Anil shidore raised water issue | Latest pune News at Lokmat.com

पुणे :...अन्यथा महाराष्ट्र तहानलेलाच राहिल, मनसेच्या 'या' नेत्यानं उचलला पाणीप्रश्न

देशात महागाईने जनता त्रस्त झाली आहे. मागील काही दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या किंमतीबरोबर एलपीजी गॅसच्या किंमतीतही वाढ झाली आहे. ...

मनसेचे कोकण विभागीय सरचिटणीस वैभव खेडेकरांना जीवे मारण्याची धमकी - Marathi News | MNS Konkan divisional general secretary Vaibhav Khedekar threatened to kill | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :मनसेचे कोकण विभागीय सरचिटणीस वैभव खेडेकरांना जीवे मारण्याची धमकी

मशिदींवरील भोंगे उतरवण्याबाबत घेतलेल्या भूमिकेमुळेच हा धमकीचा फोन आल्याचा आरोप वैभव खेडेकर यांनी केला आहे. ...