लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मनसे

मनसे

Mns, Latest Marathi News

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.
Read More
पुण्यात झालेल्या 'महाआरती' तील हनुमानाची मुर्ती रंगवली मुस्लिम बांधवाने! - Marathi News | Muslim brothers paint idol of Hanuman in Maha Aarti in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात झालेल्या 'महाआरती' तील हनुमानाची मुर्ती रंगवली मुस्लिम बांधवाने!

मनसे नेते वसंत मोरे यांनी महाआरतीचं नियोजन केले होते ...

Shivsena: ठरलं! शिवसेनेकडून आदित्य ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याच्या तारखेची घोषणा - Marathi News | Shivsena: That's it! Shiv Sena announces date of Aditya Thackeray's visit to Ayodhya, tell by sanjay raut | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ठरलं! शिवसेनेकडून आदित्य ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याच्या तारखेची घोषणा

अयोध्येत काही बॅनर झळकले असून या बॅनरवर शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे फोटो आहेत. राज यांनी सध्या हिंदुत्वाचा अजेंडा हाती घेतला आहे. ...

Raj Thackeray: 'वसंत, तू मिसळ महोत्सव घे', पुण्यातील भेटीत राज ठाकरेंचा असाही सल्ला - Marathi News | Raj Thackeray: Vasant More, you take Misal Mahotsav, this is the advice of Raj Thackeray during his visit to Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'वसंत, तू मिसळ महोत्सव घे', पुण्यातील भेटीत राज ठाकरेंचा असाही सल्ला

वसंत मोरे मनसेच्या कार्यक्रमात सहभागी न झाल्याने पुन्हा एकदा त्यांच्या पक्ष सोडण्याबद्दलच्या चर्चा रंगल्या होत्या. ...

Brijbhushan Sharan Singh : "राज ठाकरेंना एअरपोर्टवरून बाहेर पडू देणार नाही, पक्षानं सांगितलं तरी भूमिकेपासून मागे हटणार नाही"  - Marathi News | BJP Brij Bhushan Singh Slams MNS Raj Thackeray Over Ayodhya | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"राज ठाकरेंना एअरपोर्टवरून बाहेर पडू देणार नाही, पक्षानं सांगितलं तरी भूमिकेपासून मागे हटणार नाही" 

BJP Brijbhushan Sharan Singh Slams MNS Raj Thackeray : भाजपाचे खासदार ब्रिजभूषण सिंह यांनी राज ठाकरे यांनी हात जोडून माफी मागावी, अन्यथा अयोध्येत पाऊल ठेवू देणार नाही, असा धमकीवजा इशारा दिला होता. ...

इतर कोणीही 'शहाणपणा' करू नये! राज ठाकरेंचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांना स्पष्ट आदेश - Marathi News | only spokespersons will interact with media mns chief raj thackeray warns party office bearer and workers | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :इतर कोणीही 'शहाणपणा' करू नये! राज ठाकरेंचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांना स्पष्ट आदेश

एक पत्रक, सात ओळी; मोजक्या शब्दांत राज यांच्या पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना स्पष्ट सूचना ...

संदीप देशपांडे अन् संतोष धुरींचा अजूनही पोलिसांकडून शोध सुरु; क्राईम ब्राँचच्या ३ टीम तैनात - Marathi News | Police are still searching for MNS Leader Sandeep Deshpande and Santosh Dhuri; 3 Crime Branch teams deployed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :संदीप देशपांडे अन् संतोष धुरींचा अजूनही पोलिसांकडून शोध सुरु; क्राईम ब्राँचच्या ३ टीम तैनात

सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून अजूनही संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांचा शोध घेतला जात आहे. ...

'पक्षातील असंतुष्ट आत्मे मी पक्ष सोडल्याच्या अफवा पसरवताय'; वसंत मोरेंचं स्पष्टीकरण - Marathi News | Some people in the party are spreading rumors about me, said MNS leader Vasant More | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'पक्षातील असंतुष्ट आत्मे मी पक्ष सोडल्याच्या अफवा पसरवताय'; वसंत मोरेंचं स्पष्टीकरण

वसंत मोरे मनसेच्या कार्यक्रमात सहभागी न झाल्याने पुन्हा एकदा त्यांच्या पक्ष सोडण्याबद्दलच्या चर्चा रंगल्या होत्या. ...

राज ठाकरेंवर कारवाई करायला राज्य सरकार घाबरतंय का?; संजय निरुपम यांचा सवाल - Marathi News | Is the state government afraid to take action against MNS chief Raj Thackeray ?, is the question asked by Congress leader Sanjay Nirupam. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज ठाकरेंवर कारवाई करायला राज्य सरकार घाबरतंय का?; संजय निरुपम यांचा सवाल

राज ठाकरे यांच्याकडून भावना भडकवण्याचं काम सुरू आहे. राज ठाकरेंनी हे काम केलंय, त्यामुळे कारवाई व्हायला हवी, असं संजय निरुपम म्हणाले. ...