लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मनसे

मनसे

Mns, Latest Marathi News

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.
Read More
मनसे नेत्यांचे लोकेशन पोलिसांना सापडेना, संदीप देशपांडे यांचा कारचालक गजाआड - Marathi News | Police could not find the location of MNS leader Sandeep Deshpandes driver arrested | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मनसे नेत्यांचे लोकेशन पोलिसांना सापडेना, संदीप देशपांडे यांचा कारचालक गजाआड

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांच्या कारचालकाला शुक्रवारी अटक करण्यात आली. ...

मनसेच्या दोन माजी नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश; राजू पाटलांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा - Marathi News | MNS MLA Raju Patil has criticized the Chief Minister for joining the Shiv Sena with two former MNS corporators. | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :मनसेच्या दोन माजी नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश; राजू पाटलांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

मनसेच्या दोन माजी नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश केल्याने मनसे आमदार राजू पाटील यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे. ...

संदीप देशपांडे अन् संतोष धुरींच्या अडचणी वाढणार; पोलीस जुन्या खटल्यांची माहिती गोळा करणार - Marathi News | Police have started collecting information on old cases of MNS leader Sandeep Deshpande | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :संदीप देशपांडे, संतोष धुरींच्या अडचणी वाढणार; पोलीस 'त्या' खटल्यांची माहिती गोळा करणार

मुंबई- मुंबईत दादर येथे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या 'शिवतीर्थ' या निवासस्थानाबाहेर पोलिसांना चकवा देऊन मनसेचे नेते संदीप देशपांडे ... ...

राज ठाकरेंची भूमिका भाजपाच्या हिंदुत्वाच्या भूमिकेला बळकटी देणारी; युतीबद्दलही दरेकरांनी सांगितलं! - Marathi News | BJP leader Praveen Darekar has commented on the alliance with MNS. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज ठाकरेंची भूमिका भाजपाच्या हिंदुत्वाच्या भूमिकेला बळकटी देणारी- प्रवीण दरेकर

भाजपाचे नेते प्रवीण दरेकर यांनी मनसेबाबतच्या युतीबद्दल भाष्य केलं आहे. ...

मनसेला मोठे खिंडार! २ माजी नगरसेवकांसह अनेक पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश; निवडणुकीच्या तोंडावर धक्का - Marathi News | two former kdmc corporator with many office bearers left mns party and to join shiv sena | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मनसेला मोठे खिंडार! २ माजी नगरसेवकांसह अनेक पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश; निवडणुकीच्या तोंडावर धक्का

राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांची या पक्षप्रवेशात महत्त्वाची भूमिका असल्याचे सांगितले जात आहे. ...

Raj Thackeray: राज ठाकरेंना धमकी देणाऱ्या खासदाराला योगी आदित्यनाथांचा फोन; मनसेनं सांगितली 'पुढची बातमी' - Marathi News | BJP MP Brij Bhushan Singh who threatened MNS chief Raj Thackeray will now calm down, said MNS leader Abhijeet Panse | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज ठाकरेंना धमकी देणाऱ्या खासदाराला योगींचा फोन; मनसेनं सांगितली 'पुढची बातमी'

ब्रिजभूषण सिंह यांच्या या धमकीला आता मनसेनं देखील प्रत्युत्तर दिलं आहे. ...

...अन्यथा पोलीस चौकीसमोर हनुमान चालीसा लावू; पुणे पोलिसांना मनसेचा इशारा - Marathi News | otherwise we will put Hanuman Chalisa in front of the police station MNS warning to Pune police | Latest pune News at Lokmat.com

पुणे :...अन्यथा पोलीस चौकीसमोर हनुमान चालीसा लावू; पुणे पोलिसांना मनसेचा इशारा

पुणे शहरात साधारणपणे ४०० ते ४५० मशिदी अस्तित्वात आहेत ...

Kian Thackeray: असा दिसतो राज ठाकरेंचा नातू किआन, पाहा नामकरण विधी सोहळ्याचे खास फोटो - Marathi News | Kian Thackeray: This is what Raj Thackeray's grandson Kian looks like, see the special photo of the naming ceremony | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :असा दिसतो राज ठाकरेंचा नातू किआन, पाहा नामकरण विधी सोहळ्याचे खास फोटो

Kian Thackeray: मनसेप्रमुख राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे यांना नुकताच पुत्ररत्नाचा लाभ झाला होता. दरम्यान, आज या बाळाचा नामकरणविधी संपन्न झाला. राज ठाकरेंच्या नातवाचं नाव किआन ठाकरे असं ठेवण्यात आलं आहे. ...