लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मनसे

मनसे

Mns, Latest Marathi News

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.
Read More
"अयोध्या दौरा हा काही राष्ट्रीय प्रश्न नाही", शरद पवारांचा राज ठाकरेंना टोला; रोहित पवारांचाही दिला दाखला - Marathi News | Ayodhya visit is not a national issue Sharad Pawar lashed out at Raj Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :''अयोध्या दौरा हा काही राष्ट्रीय प्रश्न नाही'', शरद पवारांचा राज ठाकरेंना टोला; नातवाचाही दिला दाखला

मनसे अध्यक्ष राज ठाकरे येत्या ५ जून रोजी अयोध्या दौऱ्यावर जात आहेत. यावर शिवसेना आणि मनसेमध्ये कुरघोडी पाहायला मिळत आहे. ...

MNS Sandip Deshpande: पोलिसांना चकवा देणाऱ्या संदीप देशपांडे आणि संतोष धुरींचं भवितव्य आज ठरणार, अटकपूर्व जामीनावर निर्णय येणार - Marathi News | MNS Sandip Deshpande hearing on pre arrest bail application today | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पोलिसांना चकवा देणाऱ्या संदीप देशपांडे, संतोष धुरींचं भवितव्य आज ठरणार, अटकपूर्व जामीन मिळणार का?

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्यांबाबत घेतलेल्या आक्रमक भूमिकेनंतर कार्यकर्ते देखील आक्रमक पवित्र्यात आहेत. ...

Sharad Pawar: लोकं ऐकतात, हसतात अन् सोडून देतात, पवारांनी राज ठाकरेंची उडवली खिल्ली - Marathi News | Sharad Pawar: People listen, laugh and leave, Sharad Pawar mocked Raj Thackeray after rally of aurangabad | Latest satara News at Lokmat.com

सातारा :लोकं ऐकतात, हसतात अन् सोडून देतात, पवारांनी राज ठाकरेंची उडवली खिल्ली

ज्यांनी जातीवादी म्हणून मला हिणवलं त्याचा मी आस्वाद घेतला. ...

Vasant More: वसंत मोरेंची महाआरतीनंतर चक्क ईदच्या मेजवानीला हजेरी - Marathi News | After Vasant More Maha Aarti attends the feast of Eid in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Vasant More: वसंत मोरेंची महाआरतीनंतर चक्क ईदच्या मेजवानीला हजेरी

वसंत मोरे यांनी फेसबुक पेजवर ईद साजरी केल्याची छायाचित्रे पोस्ट केली आहेत ...

पुण्यात झालेल्या 'महाआरती' तील हनुमानाची मुर्ती रंगवली मुस्लिम बांधवाने! - Marathi News | Muslim brothers paint idol of Hanuman in Maha Aarti in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात झालेल्या 'महाआरती' तील हनुमानाची मुर्ती रंगवली मुस्लिम बांधवाने!

मनसे नेते वसंत मोरे यांनी महाआरतीचं नियोजन केले होते ...

Shivsena: ठरलं! शिवसेनेकडून आदित्य ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याच्या तारखेची घोषणा - Marathi News | Shivsena: That's it! Shiv Sena announces date of Aditya Thackeray's visit to Ayodhya, tell by sanjay raut | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ठरलं! शिवसेनेकडून आदित्य ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याच्या तारखेची घोषणा

अयोध्येत काही बॅनर झळकले असून या बॅनरवर शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे फोटो आहेत. राज यांनी सध्या हिंदुत्वाचा अजेंडा हाती घेतला आहे. ...

Raj Thackeray: 'वसंत, तू मिसळ महोत्सव घे', पुण्यातील भेटीत राज ठाकरेंचा असाही सल्ला - Marathi News | Raj Thackeray: Vasant More, you take Misal Mahotsav, this is the advice of Raj Thackeray during his visit to Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'वसंत, तू मिसळ महोत्सव घे', पुण्यातील भेटीत राज ठाकरेंचा असाही सल्ला

वसंत मोरे मनसेच्या कार्यक्रमात सहभागी न झाल्याने पुन्हा एकदा त्यांच्या पक्ष सोडण्याबद्दलच्या चर्चा रंगल्या होत्या. ...

Brijbhushan Sharan Singh : "राज ठाकरेंना एअरपोर्टवरून बाहेर पडू देणार नाही, पक्षानं सांगितलं तरी भूमिकेपासून मागे हटणार नाही"  - Marathi News | BJP Brij Bhushan Singh Slams MNS Raj Thackeray Over Ayodhya | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"राज ठाकरेंना एअरपोर्टवरून बाहेर पडू देणार नाही, पक्षानं सांगितलं तरी भूमिकेपासून मागे हटणार नाही" 

BJP Brijbhushan Sharan Singh Slams MNS Raj Thackeray : भाजपाचे खासदार ब्रिजभूषण सिंह यांनी राज ठाकरे यांनी हात जोडून माफी मागावी, अन्यथा अयोध्येत पाऊल ठेवू देणार नाही, असा धमकीवजा इशारा दिला होता. ...