लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मनसे

मनसे

Mns, Latest Marathi News

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.
Read More
"राज ठाकरे म्हणजे विचारांचा अथांग महासागर, मी राजमार्गावरच राहणार"; वसंत मोरे - Marathi News | i will stay with raj thackeray till the end said vasant more | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"राज ठाकरे म्हणजे विचारांचा अथांग महासागर, मी राजमार्गावरच राहणार"; वसंत मोरे

पुण्याचे माजी शहराध्यक्ष वसंत मोरे आंदोलनांत सहभागी नसल्याने विविध चर्चाना उधाण आले होते ...

'संवादच नाही त्यामुळे सुसंवादाचा विषयच येत नाही', वसंत मोरेंनी जाहीररित्या व्यक्त केली नाराजी   - Marathi News | There is no communication in party says mns leader Vasant More | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'संवादच नाही त्यामुळे सुसंवादाचा विषयच येत नाही', वसंत मोरेंनी जाहीररित्या व्यक्त केली नाराजी  

मनसेच्या पुणे शहराध्यक्ष पदावरुन हटविण्यात आल्यानंतर वसंत मोरे यांना पक्षात टाळलं जात असल्याचं आज पुन्हा एकदा दिसून आलं आणि त्यावर खुद्द वसंत मोरे यांनी स्वत:हून उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. ...

...तर मी ५ नगरसेवक निवडून आणू शकतो; निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वसंत मोरेंची तयारी - Marathi News | so I can elect 5corporator Preparations Muncipal Corporation elections said Vasant More | Latest pune News at Lokmat.com

पुणे :...तर मी ५ नगरसेवक निवडून आणू शकतो; निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वसंत मोरेंची तयारी

मी एकला चलो रे असलो तरी पक्षातच आहे ...

राज ठाकरेंना चॅलेंज देणारा दबंग खासदार; 'असा' आहे बृजभूषण सिंह यांचा राजकीय प्रवास - Marathi News | BJP MP challenging Raj Thackeray; Know About political journey of Brijbhushan Singh | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :राज ठाकरेंना चॅलेंज देणारा दबंग खासदार; 'असा' आहे बृजभूषण सिंहांचा राजकीय प्रवास

पुणे पोलिसांनी आवाजाबाबत पत्र काढले नाही तर..., मनसे पदाधिकाऱ्यांनी घेतली आयुक्तांची भेट - Marathi News | If the Pune police did not issue a letter regarding the voice MNS office bearers met the commissioner | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे पोलिसांनी आवाजाबाबत पत्र काढले नाही तर..., मनसे पदाधिकाऱ्यांनी घेतली आयुक्तांची भेट

मुंबई पोलिसांनी आवाजाबाबत नियमावलीचे पत्र काढले ...

राज ठाकरेंच्या तीन सभांनी नेते अयोध्येला जाऊ लागले याचा आनंद: बाळा नांदगावकर - Marathi News | i am happy that leaders started going to Ayodhya after three meetings of Raj Thackeray says Bala Nandgaonkar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज ठाकरेंच्या तीन सभांनी नेते अयोध्येला जाऊ लागले याचा आनंद: बाळा नांदगावकर

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वात आज मुंबईत मनसेचे प्रमुख नेते आणि प्रवक्त्यांची महत्वाची बैठक झाली. या बैठकीत अयोध्या दौऱ्याबाबत माध्यमांशी बोलताना संयम बाळगण्याबाबत मनसे अध्यक्षांनी नेत्यांना मार्गदर्शन केलं. ...

बाळासाहेब ठाकरेंनी उत्तर प्रदेशची माफी मागितली होती, खासदार बृजभूषण सिंह यांचा दावा - Marathi News | Balasaheb Thackeray had apologized to Uttar Pradesh, MP Brijbhushan Singh claimed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बाळासाहेब ठाकरेंनी उत्तर प्रदेशची माफी मागितली होती, बृजभूषण सिंह यांचा दावा

बृजभूषण सिंह यांनी नवाबगंज ते नंदिनीनगर रॅली काढली आहे. यात मोठ्या संख्येने कार्यकर्ते राज ठाकरेंविरोधात घोषणाबाजी करत आहेत. ...

राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला वाढता विरोध; १० लाख लोक रस्त्यावर उतरणार? - Marathi News | Growing opposition to Raj Thackeray's visit to Ayodhya; 1 million people to take to the streets? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला वाढता विरोध; १० लाख लोक रस्त्यावर उतरणार?

अयोध्येत बृजभूषण सिंह यांनी त्यांच्या घरापासून नवाबगंज भागात रॅली काढली आहे. या रॅलीत मोठ्या संख्येने लोक जमा झाले होते ...