महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे. Read More
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना जीवे मारण्याच्या धमकीचं पत्र आल्याच्या मुद्द्यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देताना जोरदार टोला लगावला आहे. ...
मशिदींसमाेर हनुमान चालिसा वाजविण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणात तडिपार करण्यात आलेल्या मनसेच्या सहा महिला पदाधिकाऱ्यांच्या हद्दपारीच्या आदेशाला अतिरिक्त सत्र न्यायाधीशांकडून बुधवारी (दि.११) स्थगिती देण्यात आली आहे. यामुळे या महिलांचा शहरात परतण्याचा मार ...
मागील काही दिवसांपासून भाजपा-मनसे सातत्याने हिंदुत्वावरून शिवसेनेला टार्गेट करत आहेत. त्यामुळे आता उद्धव ठाकरे यांनीही विरोधकांना उत्तर देण्यासाठी १४ मे रोजी मुंबईत सभेचं आयोजन केले आहे. ...