लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मनसे

मनसे

Mns, Latest Marathi News

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.
Read More
राज ठाकरेंचे गजाननाला लिहिलेले पत्र सापडले..! - Marathi News | mns chief raj thackeray wrote letter to lord gajanan found | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज ठाकरेंचे गजाननाला लिहिलेले पत्र सापडले..!

काही वर्षांपूर्वी आपण आपल्या आई-वडिलांना, मित्रांना, प्रेयसीला पत्रं लिहीत होतो. प्रेम करणाऱ्यांनी एकमेकांना लिहिलेली पत्रं आजही जपून ठेवली असतील. ...

उद्धव ठाकरेंच्या सभेपूर्वी मनसेने केली मागणी; बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण करण्याचंही आवाहन - Marathi News | MNS leader Yogesh Chile has demanded that Aurangabad be renamed as Sambhajinagar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्धव ठाकरेंच्या सभेपूर्वी मनसेने केली मागणी; बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण करण्याचंही आवाहन

भोंगा, हनुमान चालीसा, हिंदुत्व, आणि भ्रष्टाचार अशा विविध मुद्द्यांवर बोलण्यासाठी उद्धव ठाकरे सज्ज झाले आहेत. ...

“उद्धव ठाकरेंना कार्यकारी प्रमुख बनवले ही राजसाहेबांची मेहेरबानी”; सेनेच्या टीकेला मनसेचे उत्तर - Marathi News | mns leader kirtikumar shinde replied shiv sena deepali sayyed over criticism over raj thackeray and amit thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“उद्धव ठाकरेंना कार्यकारी प्रमुख बनवले ही राजसाहेबांची मेहेरबानी”; सेनेच्या टीकेला मनसेचे उत्तर

बाळासाहेब ठाकरेंना 'हिंदुहृदयसम्राट' ही उपाधी ऑक्सफर्ड विद्यापीठाने दिली होती का, अशी विचारणा मनसेने केली आहे. ...

अकबरुद्दीन ओवेसींच्या अंगात पाकिस्तानाचं रक्त; त्यांनी आमच्या जखमेवर मीठ चोळलं- दिलीप धोत्रे - Marathi News | MNS leader Dilip Dhotre has also targeted MIM leader Akbaruddin Owaisi. | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :''अकबरुद्दीन ओवेसींच्या अंगात पाकिस्तानाचं रक्त; त्यांनी आमच्या जखमेवर मीठ चोळलं''

दिलीप धोत्रे यांनी आज मात्र सर्व बंधने तोडून ओवेसींना अत्यंत कडक आणि खालच्या भाषेत उत्तर दिले आहे. ...

“म्हणे हाताला काम... हे राम..,” आजींचा फोटो शेअर करत मनसेचा शिवसेनेला टोला - Marathi News | mns leader gajanan kale targets shiv sena over their poster cm uddhav thackeray rally twitter raj thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“म्हणे हाताला काम... हे राम..,” आजींचा फोटो शेअर करत मनसेचा शिवसेनेला टोला

१४ मे रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे जाहीर सभा घेणार आहेत. यापूर्वी शिवसेनेनं एक पोस्टर जारी केला होता. ...

अमित ठाकरेंवर निशाणा साधणाऱ्या दीपाली सय्यद यांना मनसेचा टोला; म्हटलं, “… नया है आप” - Marathi News | mns leader targets shiv sena woman leader and actress Deepali Sayed who was targeting Amit Thackeray twitter | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अमित ठाकरेंवर निशाणा साधणाऱ्या दीपाली सय्यद यांना मनसेचा टोला; म्हटलं, “… नया है आप”

यापूर्वी दीपाली सय्यद यांनी ट्वीट करत राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांच्यावर निशाणा साधला होता. ...

आता उद्धव ठाकरेंना ‘हिंदूजननायक’ उपाधी; शिवसेना नेत्यानं पोस्ट केला बॅनर - Marathi News | Now Uddhav Thackeray has been given the title of 'Hindu Jananayak'; Shiv Sena leader posted a banner, Targeted Raj Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आता उद्धव ठाकरेंना ‘हिंदूजननायक’ उपाधी; शिवसेना नेत्यानं पोस्ट केला बॅनर

आता शिवसेना नेते आणि माजी खासदाराने उद्धव ठाकरेंचा हिंदूजननायक म्हणून उल्लेख करत सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. ...

ज्यांना अजान ऐकू येते त्यांनीही एखाद शाळा सुरू करावी, MIM चा राज ठाकरेंना खोचक टोला - Marathi News | Those who can hear Ajaan should also start a school, MIM's Raj Thackeray slammed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ज्यांना अजान ऐकू येते त्यांनीही एखाद शाळा सुरू करावी, MIM चा राज ठाकरेंना खोचक टोला

औरंगाबाद येथे गरिबांच्या मुलांसाठी एका शाळेच्या इमारतीची पायाभरणी करून एमआयएम नेते अकबरुद्दीन ओविसी बदलाचे आणि विकासाचे राजकारण करत आहेत. ...