लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मनसे

मनसे

Mns, Latest Marathi News

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.
Read More
Raj Thackeray: कटप्पाने बाहुबली को क्यू मारा?; नाव गुलदस्त्यात ठेवून पक्षाचेच नुकसान, कार्यकर्त्यांमध्ये चर्चा - Marathi News | MNS chief Raj Thackeray had to endure harsh criticism due to cancellation of Ayodhya tour. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कटप्पाने बाहुबली को क्यू मारा?; नाव गुलदस्त्यात ठेवून पक्षाचेच नुकसान, कार्यकर्त्यांमध्ये चर्चा

​​​​​​​अयोध्या दौरा रद्द केल्यामुळे मनसेप्रमुख राज ठाकरेंना चौफेर टीका सहन करावी लागली. ...

पंतप्रधान मोदींचे कौतुक करून बृजभूषण भूमिका बदलत नाही; दीपाली सय्यद यांचा राज ठाकरेंवर निशाणा - Marathi News | BJP MP Brijbhushan singh role does not change by praising PM Narendra Modi; Shivsena Leader Deepali Syed targets MNS Chief Raj Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोदींचे कौतुक करून बृजभूषण भूमिका बदलत नाही; दीपाली सय्यद यांचा राज ठाकरेंवर निशाणा

राज ठाकरेंच्या सभेनंतर शिवसेनेच्या नेत्या दीपाली सय्यद यांनी टीका केली आहे. ...

सापळा होता म्हणून अयोध्या दौरा रद्द, महाराष्ट्रातूनच पुरविली गेली रसद: राज ठाकरे - Marathi News | mns raj thackeray slams shiv sena with maha vikas aghadi in pune sabha on various issues | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सापळा होता म्हणून अयोध्या दौरा रद्द, महाराष्ट्रातूनच पुरविली गेली रसद: राज ठाकरे

पाकिस्तानी कलाकारांना देशातून हाकलून दिले. त्यावेळी कुठे होते हे हिंदुत्ववादी, असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला. ...

"माझं अन् बाळासाहेबांचं वजन सारखंच होतं, पण..."; राज ठाकरेंनी सांगितला 'वजन' वाढीचा किस्सा! - Marathi News | mns raj thackeray book launch event of dr sanjay borude in pune shared memories about balasaheb thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"माझं अन् बाळासाहेबांचं वजन सारखंच होतं, पण..."; राज ठाकरेंनी सांगितला 'वजन' वाढीचा किस्सा!

मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या पुण्यात आहेत. आज पुण्यात जाहीर सभा झाल्यानंतर संध्याकाळी त्यांनी एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमाला हजेरी लावली. ...

शिवाजी पार्कमध्ये छत्री घेऊन उभे होते का?; शरद पवारांच्या टीकेनंतर आव्हाडांचा राज ठाकरेंना सवाल - Marathi News | Minister and NCP leader Jitendra Awhad has responded to MNS chief Raj Thackeray's criticism. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवाजी पार्कमध्ये तुम्ही काय छत्री घेऊन उभे होते का?; जितेंद्र आव्हाडांचा राज ठाकरेंना सवाल

मनसेप्रमुख राज ठाकरेंच्या टीकेला मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ...

"राजे ठाकरेंनी अयोध्येत यावं अशी रामाचीच इच्छा नाही", अबू आझमी - Marathi News | Rama does not want Raje Thackeray to come to Ayodhya Opinion of Abu Azmi | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :"राजे ठाकरेंनी अयोध्येत यावं अशी रामाचीच इच्छा नाही", अबू आझमी

उत्तर प्रदेशातील नागरिकांवर हल्ले करून त्यांना मारहाण करण्याचे काम राज ठाकरे यांनी केले आहे ...

Raj Thackeray: "आम्ही कुठंही यायला तयार आहोत", राज ठाकरेंच्या प्रश्नाला अंध मुलांचा होकार - Marathi News | We are ready to come anywhere said Raj Thackeray to blind children | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Raj Thackeray: "आम्ही कुठंही यायला तयार आहोत", राज ठाकरेंच्या प्रश्नाला अंध मुलांचा होकार

पुण्यातील गणेश कला क्रीडा मंच येथे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची सभा पार पडली ...

"राज ठाकरेंनी महागाई, गॅस दरवाढ याबाबतही बोलावे", सभेला आलेल्या अंध तरुणांची प्रतिक्रिया - Marathi News | Raj Thackeray should also talk about inflation gas price hike reaction of blind youth who came to the meeting | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"राज ठाकरेंनी महागाई, गॅस दरवाढ याबाबतही बोलावे", सभेला आलेल्या अंध तरुणांची प्रतिक्रिया

सभेला काही अंध तरुण उपस्थित राहिले आहेत. ...