लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मनसे

मनसे

Mns, Latest Marathi News

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.
Read More
Sanjay Raut :“…यासंदर्भात त्यांनी भाजपतील माताश्री, पिताश्रींना प्रश्न विचारावा;” संभाजीनगर नामांतरणावरून राऊतांचा मनसेला टोला - Marathi News | shiv sena leader sanjay raut targets mns over aurangabad sambhajinagar name change rajya sabha election bjp Kuwait njupur sharma | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“…यासंदर्भात त्यांनी भाजपतील माताश्री, पिताश्रींना प्रश्न विचारावा;” राऊतांचा निशाणा

Sanjay Raut : आमदारांना का ठेवलं वेगळं, राऊतांनी सांगितलं कारण... ...

PMC Election | तीन पक्षांपेक्षाही आघाडीची चिंता भाजपालाच जास्त - Marathi News | BJP is more concerned about the alliance than the three parties mahavikas aghadi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :PMC Election | तीन पक्षांपेक्षाही आघाडीची चिंता भाजपालाच जास्त

आघाडीतील तीनही पक्षांमधील संशयाचा भोवरा मात्र कायम... ...

Uddhav Thackeray: उद्या औरंगाबादचं नामांतर होणार?; उद्धव ठाकरेंच्या सभेपूर्वी चर्चांना उधाण, मनसेची मात्र टीका - Marathi News | MNS leader Gajanan Kale has criticized Chief Minister Uddhav Thackeray for naming Aurangabad. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्या औरंगाबादचं नामांतर होणार?; उद्धव ठाकरेंच्या सभेपूर्वी चर्चांना उधाण, मनसेची मात्र टीका

उद्धव ठाकरेंच्या औरंगाबादमधील सभेपूर्वी मनसेने निशाणा साधला आहे. ...

Raj Thackeray: वसंत मोरेंच्या शिलेदाराचा मनसेला राम-राम; पण राज ठाकरेंच्या वाढदिवशी 'तात्यां'चा मोठा प्लॅन - Marathi News | Raj Thackeray: Vasant More's Shiledara's MNS Ram-Ram; But on Raj Thackeray's birthday, 'Tatya's' big plan | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वसंत मोरेंच्या शिलेदाराचा मनसेला राम-राम; पण राज ठाकरेंच्या वाढदिवशी 'तात्यां'चा मोठा प्लॅन

वसंत मोरे गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं मनसेच्या पुणे शहर पदाधिकाऱ्यांबाबत सातत्यानं नाराजी आणि खदखद व्यक्त करत आहेत. ...

“बृजभूषण सिंहांच्या कार्यक्रमाला ५ लाख नाही, तर फक्त २५०० लोक”; मनसेचा दावा - Marathi News | mns avinash jadhav claim not 5 lakh only 2500 people came to brij bhushan singh programme in ayodhya | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“बृजभूषण सिंहांच्या कार्यक्रमाला ५ लाख नाही, तर फक्त २५०० लोक”; मनसेचा दावा

साधू-संत-महतांनाही राज ठाकरे अयोध्येत यावे, असे वाटत असल्याचे मनसेने म्हटले आहे. ...

AvinaSh Jadhav Ayodhya: राज ठाकरेंचा अयोध्या दौरा रद्द, पण त्यांच्या पठ्ठ्याने तो पूर्ण केला; अविनाश जाधव अयोध्येत - Marathi News | Raj Thackeray | Brij Bhushan Singh | MNS leader Avinash Jadhav visited Ayodhya, informed on Facebook live | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज ठाकरेंचा अयोध्या दौरा रद्द, पण त्यांच्या पठ्ठ्याने तो पूर्ण केला; अविनाश जाधव अयोध्येत

AvinaSh Jadhav Ayodhya Visit: आज म्हणजेच 5 जून रोजी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी अयोध्या दौऱ्याची घोषणा केली होती. पण, भाजप खासदार बृजभूषण सिंह यांच्याकडून होणारा विरोध आणि प्रकृतीच्या कारणास्तव दौरा रद्द करण्यात आला. ...

“… आणि तुमच्यासारखे आईतखाऊ मुंगळे लगेच मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीला चिकटले”; मनसेचा मुख्यमंत्र्यांना टोला - Marathi News | MNS leader Shalini Thackeray Attack on CM Uddhav thackeray by twitter | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“… आणि तुमच्यासारखे आईतखाऊ मुंगळे लगेच मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीला चिकटले”; मनसेचा मुख्यमंत्र्यांना टोला

पवारांची स्तुती करताना उद्धव ठाकरे म्हणाले होते, "साखरेतला गोडवा पवार साहेबांनी राजकारणात आणला आहे..." ...

पुणे महापालिका निवडणूक : अजमावण्या आपली ताकद, सगळेच जाहले सज्ज! - Marathi News | pune municipal election bjp congress shivsena mns ncp parties working on strategy | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे महापालिका निवडणूक : अजमावण्या आपली ताकद, सगळेच जाहले सज्ज!

सगळेच राजकीय पक्ष महापालिकेत सत्ता कशी मिळेल याच्या तयारीला लागले आहेत... ...