लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मनसे

मनसे

Mns, Latest Marathi News

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.
Read More
Sandeep Deshpande : "जेव्हा राणे साहेबांनी शिवसेना सोडली होती तेव्हा..."; अयोध्या दौऱ्यावरुन मनसेचा आदित्य ठाकरेंना टोला  - Marathi News | MNS Sandeep Deshpande Slams Aditya Thackeray Over Ayodhya | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"जेव्हा राणे साहेबांनी शिवसेना सोडली होती तेव्हा..."; अयोध्या दौऱ्यावरुन मनसेचा आदित्य ठाकरेंना टोला

MNS Sandeep Deshpande Slams Aditya Thackeray : मनसे नेते संदीप देशपांडे यांनी आदित्य ठाकरेंवर टीका केली आहे. ...

अमित ठाकरेंचे मिशन मुंबई! युवक-युवतींशी साधतायेत संवाद; मनसेला उभारी देणार - Marathi News | MNS Amit Thackeray mission in Mumbai! Interacting with young people before BMC Election | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अमित ठाकरेंचे मिशन मुंबई! युवक-युवतींशी साधतायेत संवाद; मनसेला उभारी देणार

मनविसेच्या पुनर्बांधणी संपर्क अभियानातून आतापर्यंत २५००हून अधिक विद्यार्थ्यांशी संवाद साधला ...

राज ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त ५४ रुपये लिटरनं पेट्रोल वाटप, पण आलं मनसेच्याच अंगलट - Marathi News | mns leader raj thackeray birthday jalgaon petrol at 54 rs mns huge crowd | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :राज ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त ५४ रुपये लिटरनं पेट्रोल वाटप, पण आलं मनसेच्याच अंगलट

नागरिकांनी गर्दी करत गोंधळ घातल्याने उपक्रम गुंडाळण्याची आली वेळ ...

'मनसेला सुवर्णकाळ येणार'; राज ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त बाळा नांदगावकरांची खास पोस्ट - Marathi News | MNS will have a golden Time; Special post by MNS Leader Bala Nandgaonkar on the occasion of MNS Chief Raj Thackeray's birthday | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'मनसेला सुवर्णकाळ येणार'; राज ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त बाळा नांदगावकरांची खास पोस्ट

मनसेच्या विविध नेत्यांकडून राज ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात येत आहे. ...

Gajanan Kale : "ढोंगी हिंदुत्वावरुन असली हिंदुत्वाकडे प्रवास सुरू होवो"; मनसेचा आदित्य ठाकरेंना खोचक टोला - Marathi News | MNS Gajanan Kale slams Shivsena And Aaditya Thackeray Over Ayodhya | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"ढोंगी हिंदुत्वावरुन असली हिंदुत्वाकडे प्रवास सुरू होवो"; मनसेचा आदित्य ठाकरेंना खोचक टोला

MNS Gajanan Kale And Aaditya Thackeray : मनसेने अयोध्या दौऱ्यावरून जोरदार निशाणा साधला आहे. "रामलल्लाचे दर्शन घेऊन आल्यावर तरी यांचा ढोंगी हिंदुत्वावरुन असली हिंदुत्वाकडे प्रवास सुरू होवो" असं म्हणत टीकास्त्र सोडलं आहे. ...

नेत्याचा बर्थ डे... राज ठाकरेंच्या नकारानंतरही मनसैनिक मध्यरात्री 'शिवतिर्थ'बाहेर - Marathi News | Raj Thackeray : Leader's Birthday ... Mansainik out of Shivatirtha at midnight even after Raj Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नेत्याचा बर्थ डे... राज ठाकरेंच्या नकारानंतरही मनसैनिक मध्यरात्री 'शिवतिर्थ'बाहेर

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे गेल्या काही दिवसांपासून राजकीय व्यासपीठ आणि चर्चांपासून दूर आहेत. ...

Raj Thackeray: मुंब्र्यात राज ठाकरेंचे बॅनर्स अज्ञात व्यक्तींनी फाडले; परिसरात तणाव, वाद होण्याची शक्यता - Marathi News | MNS chief Raj Thackeray's birthday banners were torn down in Mumbra. | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मुंब्र्यात राज ठाकरेंचे बॅनर्स अज्ञात व्यक्तींनी फाडले; परिसरात तणाव, वाद होण्याची शक्यता

राज ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त राज्यभरात विविध ठिकाणी बॅनर्स लावण्यात आले आहेत. ...

शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख, सांगलीत फायनान्स कंपनीच्या मुजाेरीला मनसेचा चाप - Marathi News | Single mention of Chhatrapati Shivaji Maharaj while talking to the borrower from the recovery officer of a finance company in Sangli, MNS locked the office | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख, सांगलीत फायनान्स कंपनीच्या मुजाेरीला मनसेचा चाप

त्यानंतर तुझ्या बायकोचे कुंकू पुसून कर्ज फेड, असेही तो अधिकारी म्हणाला. ...