शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मनसे

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.

Read more

पुणे : राज ठाकरे हे स्वतंत्र व्यक्तिमत्व; ते कोणाची 'बी टीम' म्हणून काम करणार नाहीत-चंद्रकांत पाटील

मुंबई : Raj Thackeray: सॉरी, मला आज कोणाचा मूड खराब करायचा नाही; सुजात आंबडेकरांनी स्पष्टच सांगितलं

मुंबई : भाजपाने मनसेला सोबत घेऊ नये; आरपीआय असताना त्यांची गरज काय?- रामदास आठवले

कल्याण डोंबिवली : मनसेला आणखी एक धक्का, इरफान शेख यांची मनसेला सोडचिठ्ठी, प्रदेश सचिव पदासह सदस्यत्वाचा राजीनामा

नाशिक : मनसेचे माजी जिल्हाध्यक्ष अनंता सूर्यवंशी यांचे निधन

मुंबई : Raj Thackeray: मुंबईत राज ठाकरेंविरुद्ध बॅनर झळकला, भूमिका बदलावरुन टोला लगावला

महाराष्ट्र : मी देवाधर्माचे प्रदर्शन करत नाही, आम्ही प्रबोधनकार वाचलेत; धर्माचा बाजार नको - शरद पवार

संपादकीय : मार्ग न सापडलेले राज! भोंगे बंद झाल्याने जनतेच्या जीवनाचा स्तर बदलणार का?

महाराष्ट्र : “राजकारणात काही अशक्य नाही”; मनसेसोबतच्या युतीबाबत भाजप नेत्याचे मोठे संकेत

पुणे : Raj Thackeray: पुणे राष्ट्रवादीकडून राज ठाकरेंना 'या' महापुरुषांच्या पुस्तकांचा संच भेट