लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मनसे

मनसे

Mns, Latest Marathi News

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.
Read More
'अभ्यासपूर्ण बोलायला राज ठाकरेंसारखा 'वाघ' लागतो', मेळाव्यावरुन मनसेचा टोला - Marathi News | 'It takes a 'tiger' like Raj Thackeray to speak academically', MNS's message from the meeting of dasara melava | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'अभ्यासपूर्ण बोलायला राज ठाकरेंसारखा 'वाघ' लागतो', मेळाव्यावरुन मनसेचा टोला

मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांनी एका वाक्यात दोन्ही नेत्यांच्या भाषणावर टीका केली.  ...

Gajanan Kale :"उद्धव ठाकरे यांचं भाषण सैनिकांमध्ये काय स्फुरण भरत असेल हो?"; मनसेचा खोचक सवाल - Marathi News | MNS Gajanan Kale Slams Shivsena Uddhav Thackeray speech Over dasara melava | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Gajanan Kale :"उद्धव ठाकरे यांचं भाषण सैनिकांमध्ये काय स्फुरण भरत असेल हो?"; मनसेचा खोचक सवाल

MNS Gajanan Kale Slams Shivsena Uddhav Thackeray : शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर होणाऱ्या दसरा मेळाव्याकडे अवघ्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. याच दरम्यान आता मनसेने शिवसेनेवर निशाणा साधला आहे.  ...

Gajanan Kale : "मर्द, छाताड बॉम्ब, बाप पळवणारी टोळी बॉम्ब; टोमणे मेळाव्याचे भाषण तयार, हसा चकट फू..." - Marathi News | MNS Gajanan Kale Slams Shivsena Uddhav Thackeray Over todays dasara melava | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मर्द, छाताड बॉम्ब, बाप पळवणारी टोळी बॉम्ब; टोमणे मेळाव्याचे भाषण तयार, हसा चकट फू..."

MNS Gajanan Kale Slams Shivsena Uddhav Thackeray : मनसेने शिवसेनेवर बोचरी टीका केली आहे. दसरा मेळाव्यावरून निशाणा साधला आहे.  ...

कळवा तिसरा खाडी पुलावरील एक लेन खुली करण्यासाठी राष्ट्रवादी आणि मनसेची पुलावर धाव - Marathi News | NCP and MNS have demanded to open one lane on Kalwa III Khadi bridge  | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कळवा तिसरा खाडी पुलावरील एक लेन खुली करण्याची मागणी

कळवा तिसरा खाडी पुलावरील एक लेन खुली करण्याची राष्ट्रवादी आणि मनसेने मागणी केली आहे.  ...

दसरा मेळाव्यात विचार नाही तर 'वस्त्रहरण' नाटक पाहायला मिळतील; मनसेची खोचक टीका - Marathi News | Criticism by MNS Prakash Mahajan over Uddhav Thackeray and Eknath Shinde Dussehra Melava | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दसरा मेळाव्यात विचार नाही तर 'वस्त्रहरण' नाटक पाहायला मिळतील; मनसेची खोचक टीका

दसरा मेळाव्यावरून महाराष्ट्राचं पुढचं राजकारण ठरणार आहे. मुंबई कुणाच्या हातात राहील यासाठी उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे यांच्या मागे असणाऱ्या शक्ती कामाला लागल्या आहेत असं मनसेने सांगितले. ...

‘त्या’ वाहनांवर कारवाईकरा, अन्यथा उग्र आंदोलन, मनविसेचा आरटीओला इशारा - Marathi News | Take action against 'those' vehicles, otherwise fierce agitation, Manvise warns RTOs | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :‘त्या’ वाहनांवर कारवाईकरा, अन्यथा उग्र आंदोलन, मनविसेचा आरटीओला इशारा

Kalyan News: काही दिवसांपूर्वी अंबरनाथमध्ये विद्यार्थ्यांना घेऊन जाणा-या एका खाजगी स्कूल बसला अपघात झाला होता सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र या घटनेच्या निमित्ताने वाहनांच्या देखभाल दुरूस्तीचा आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्र ...

Gajanan Kale : "शिवतीर्थावरच्या टोमणे मेळाव्यासाठी मांडवली झाली म्हणे... मी तुझ्याकडे, तू माझ्याकडे गर्दी कर" - Marathi News | MNS Gajanan Kale Slams Shivsena Uddhav Thackeray, NCP Over dasara | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"शिवतीर्थावरच्या टोमणे मेळाव्यासाठी मांडवली झाली म्हणे... मी तुझ्याकडे, तू माझ्याकडे गर्दी कर"

MNS Gajanan Kale Slams Shivsena Uddhav Thackeray : दसरा मेळाव्यावरून मनसेने शिवसेना आणि उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. ...

...तरीही चांदणी चौकातील पूल पूर्ण पडला नाही; पुलाची सर्व कामे याच ठेकेदाराला द्यावी-वसंत मोरे - Marathi News | yet the bridge at Chandni Chowk did not fall completely All the works of the bridge should be given to the same contractor - Vasant More | Latest pune News at Lokmat.com

पुणे :...तरीही चांदणी चौकातील पूल पूर्ण पडला नाही; पुलाची सर्व कामे याच ठेकेदाराला द्यावी-वसंत मोरे

पूल पाडण्यासाठी दीड ते दोन मीटर लांबीचे आणि साधारण ३५ मि.मी. व्यासाचे १३०० छिद्र पाडले होते. त्यात ६०० किलो इमल्शन स्फोटकांचा उपयोग करण्यात आला ...