महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे. Read More
चुकीच्या जागी सायकल ट्रॅक उभारून लोकांच्या पैशांचा अपव्यय करण्यापेक्षा लोकांना काय हवे याचा विचार करायला हवा अशी प्रतिक्रिया व्यापाऱ्यांसह नागरिकांनी दिली. ...
दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी भाषणादरम्यान बाप मुख्यमंत्री माझा मुलगा आणि नातू नगरसेवकाच्या तयारीत अशी टीका केली होती. मात्र असे कुणाच्याही घरापर्यंत जाणे चुकीचे असल्याचे मत मनसे आमदार राजू पाटील यांनी व्यक्त केले आहे. ...
मनसेने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या दसरा मेळाव्यावरून जोरदार निशाणा साधला आहे. तसेच किशोरी पेडणेकर आणि सुषमा अंधारे यांच्यावरही बोचरी टीका केली आहे. ...
मनसेने विजयादशमी दिवशी मराठी तरुणांच्या नोकरीसाठी मार्गदर्शन पुस्तिकेचे प्रकाशन केले आहे. स्टाफ सिलेक्शनमध्ये २० हजार जागांसाठी महाभरती निघणार आहे. ...