लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मनसे

मनसे

Mns, Latest Marathi News

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.
Read More
नागपुरातील मनसेची सर्व पदे बरखास्त; घटस्थापनेनंतर नवी कार्यकारिणी - Marathi News | All posts of MNS in Nagpur dismissed; New executive soon | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातील मनसेची सर्व पदे बरखास्त; घटस्थापनेनंतर नवी कार्यकारिणी

Nagpur News विदर्भाच्या दौऱ्यावर असलेल्या मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोमवारी नागपुरातील मनसेची सर्व पदे बरखास्त करीत असल्याची घोषणा केली. ...

कोल्हापूर: किणी टोल नाक्यावर मनसे आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, वातावरण तणावपूर्ण - Marathi News | MNS office bearers protesting against toll collection at Kini toll booth were detained by the police | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर: किणी टोल नाक्यावर मनसे आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, वातावरण तणावपूर्ण

पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील किणी (ता. हातकणंगले) येथील टोल नाक्यावर सुरू असलेली टोल वसुली बंद करावी या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेच्या वतीने आज तिसऱ्यांदा आंदोलन करण्यात येणार होते. ...

लातूर महापालिकेच्या विरोधात मनसेचे आंदोलन, महापालिकेच्या कारभाराचा केले निषेध - Marathi News | MNS protests against Latur Municipal Corporation, protesting against the affairs of the Municipal Corporation | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूर महापालिकेच्या विरोधात मनसेचे आंदोलन, महापालिकेच्या कारभाराचा केले निषेध

शहरातील श्री देशीकेंद्र शाळेजवळ रस्त्याच्या तोडफोडीविरोधात आंदोलन ...

Raj Thackeray: '...तर प्रस्थापितांच्या विरोधात लढावं लागेल'; राज ठाकरेंच्या विधानाचा नेमका अर्थ काय? - Marathi News | MNS chief Raj Thackeray has said that you became great only by fighting against those who are in power. | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'...तर प्रस्थापितांच्या विरोधात लढावं लागेल'; राज ठाकरेंच्या विधानाचा नेमका अर्थ काय?

Raj Thackeray: आता नवीन तरुण-तरुणींना जे होतकरू आहेत अशांना संधी द्यायचा मी निर्णय घेतला आहे, असं राज ठाकरेंनी सांगितलं.  ...

...मग तेव्हा उद्धव ठाकरे गप्प का बसले? राज ठाकरेंनी साधला निशाणा - Marathi News | MNS Chief Raj Thackeray strongly criticized Shiv Sena chief Uddhav Thackeray | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :...मग तेव्हा उद्धव ठाकरे गप्प का बसले? राज ठाकरेंनी साधला निशाणा

उद्धव ठाकरेंनी जनतेच्या मतदानाचा अपमान केला असल्याचे राज ठाकरे म्हणाले. ...

Raj Thackeray: "...त्याबाबत माझं बायडनशी बोलणं सुरू आहे’’, त्या प्रश्नावर राज ठाकरेंचं मिश्किल उत्तर  - Marathi News | Raj Thackeray: "...I am talking to Biden about it", Raj Thackeray's answer to that question | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :''...त्याबाबत माझं बायडनशी बोलणं सुरू आहे’’, त्या प्रश्नावर राज ठाकरेंचं मिश्किल उत्तर 

Raj Thackeray: एका प्रश्नाला मिश्किल भाषेत उत्तर देताना राज ठाकरे यांनी त्याबाबत माझं बायडनशी बोलणं सुरू आहे, असं म्हटलं आणि उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. ...

नागपुरात भाजप प्रस्थापित असेल तर त्यांच्याविरोधात लढावं लागेल - राज ठाकरे - Marathi News | If BJP is established in Nagpur, we will have to fight against them says MNS head Raj Thackeray | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात भाजप प्रस्थापित असेल तर त्यांच्याविरोधात लढावं लागेल - राज ठाकरे

नागपुरातील मनसेची सर्व पदं बरखास्त करण्याची घोषणा; नवीन कार्यकारिणी जाहीर करणार ...

Raj Thackeray : नागपुरातील मनसेची सर्व पदे बरखास्त! राज ठाकरेंनी स्पष्ट शब्दात कारणही सांगितलं - Marathi News | All posts of MNS in Nagpur dismissed Raj Thackeray explained the reason in clear words | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Raj Thackeray : नागपुरातील मनसेची सर्व पदे बरखास्त! राज ठाकरेंनी स्पष्ट शब्दात कारणही सांगितलं

"मी पुन्हा दोन तीन दिवसांसाठी नागपुरात येणार आहे आणि इथल्या बांधनीकडे लक्ष देणार." ...