लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मनसे

मनसे

Mns, Latest Marathi News

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.
Read More
...तरीही चांदणी चौकातील पूल पूर्ण पडला नाही; पुलाची सर्व कामे याच ठेकेदाराला द्यावी-वसंत मोरे - Marathi News | yet the bridge at Chandni Chowk did not fall completely All the works of the bridge should be given to the same contractor - Vasant More | Latest pune News at Lokmat.com

पुणे :...तरीही चांदणी चौकातील पूल पूर्ण पडला नाही; पुलाची सर्व कामे याच ठेकेदाराला द्यावी-वसंत मोरे

पूल पाडण्यासाठी दीड ते दोन मीटर लांबीचे आणि साधारण ३५ मि.मी. व्यासाचे १३०० छिद्र पाडले होते. त्यात ६०० किलो इमल्शन स्फोटकांचा उपयोग करण्यात आला ...

Gandhi Jayanti 2022 : "...म्हणूनच गांधीजींसारखं बहुदा दुसरं कोणी होणे नाही"; राज ठाकरेंची खास पोस्ट - Marathi News | MNS Raj Thackeray Post over Mahatma Gandhi Jayanti 2022 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"...म्हणूनच गांधीजींसारखं बहुदा दुसरं कोणी होणे नाही"; राज ठाकरेंची खास पोस्ट

MNS Raj Thackeray And Mahatma Gandhi Jayanti 2022 : "महात्मा गांधी हे गेल्या शतकातील एकमेव असं नेतृत्व असेल की, जे देशांच्या सीमा तोडून पसरत गेले. तेही इंटरनेट, सोशल मीडिया, मोबाईल नसताना." ...

सत्ताधारी, विरोधी लोकप्रतिनिधींच्या घोषणा केवळ अफवाच!, मनसे नेते परशुराम उपरकरांचे टीकास्त्र - Marathi News | Announcements of ruling, opposition are just rumours!, MNS leader Parshuram Uparkar criticizes | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सत्ताधारी, विरोधी लोकप्रतिनिधींच्या घोषणा केवळ अफवाच!, मनसे नेते परशुराम उपरकरांचे टीकास्त्र

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा वाढदिवस साजरा केला जातोय. मात्र, वाढदिवस साजरा करणाऱ्यांनी जनतेच्या खात्यात १५ लाख, काळा पैसा भारतात कधी येणार, हेही स्पष्ट करावे. ...

लातुरात मनसेचे अनोखे आंदोलन; रस्त्यातील खड्ड्यात झाडे लावून केला महापालिकेचा निषेध - Marathi News | Unique movement of MNS in Latur; The municipal corporation protested by planting trees in the pits of the road | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातुरात मनसेचे अनोखे आंदोलन; रस्त्यातील खड्ड्यात झाडे लावून केला महापालिकेचा निषेध

आठवडाभरात रस्त्यावरील खड्ड्यांची दुरुस्ती न केल्यास महापालिकसमोर आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.  ...

Uddhav Thackeray, Shivsena Dasara Melava: "हिरवी मशाल घेवून 'टोमणे मेळावा' होणार तर..."; मनसेचा उद्धव ठाकरेंना टोला - Marathi News | Dasara Melava at Shivtirtha Raj Thackeray led MNS leader Gajanan Kale slammed Uddhav Thackeray Shivsena | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"हिरवी मशाल घेवून 'टोमणे मेळावा' होणार तर..."; मनसेचा उद्धव ठाकरेंना टोला

PFI च्या मुद्द्यावरूनही उद्धव यांना सुनावलं... ...

राज ठाकरे आणि तुमच्यात साम्य काय?; अमित ठाकरेंच्या मिश्किल उत्तराने हशा - Marathi News | MNS leader Amit Thackeray got Lokmat Most Stylish Politician Award 2022 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज ठाकरे आणि तुमच्यात साम्य काय?; अमित ठाकरेंच्या मिश्किल उत्तराने हशा

lokmat most stylish awards 2022: हा माझ्या आयुष्यातील पहिला पुरस्कार आहे असं सांगत अमित ठाकरे यांनी लोकमतचे आभार मानले. ...

दुरावस्था झालेल्या रस्ता दुरुस्तीची कामे दिवाळी सणापुर्वी हाती घ्या, मनसेची मागणी  - Marathi News | MNS has demanded that the repairs of the dilapidated roads should be taken up before Diwali festival | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :दुरावस्था झालेल्या रस्ता दुरुस्तीची कामे दिवाळी सणापुर्वी हाती घ्या, मनसेची मागणी 

दुरावस्था झालेल्या रस्ता दुरुस्तीची कामे दिवाळी सणापुर्वी हाती घ्या अशी मागणी मनसेने केली आहे.  ...

Raj Thackeray: देशद्रोही संघटनेवर बंदी; PFIवरील कारवाईनंतर राज ठाकरेंनी मानले अमित शाह यांचे आभार - Marathi News | MNS Chief Raj Thackeray has thanked Union Home Minister Amit Shah after the central government banned PFI | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :देशद्रोही संघटनेवर बंदी; PFIवरील कारवाईनंतर राज ठाकरेंनी मानले अमित शाह यांचे आभार

केंद्र सरकारने पीएफआयवर केलेल्या कारवाईवर मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...