महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे. Read More
राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर मनसे कार्यकर्त्यांना उद्देशून एक पत्र लिहिले आहे. यामध्ये त्यांनी इतर पक्षांचे माहिती नाही, परंतू मनसेत हे खपवून घेणार नाही, अशी तंबीच कार्यकर्त्यांना भरली आहे. ...