महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे. Read More
Nagpur News महात्मा गांधी यांना दक्षिण आफ्रिकेत अपमान सहन करावा लागला होता. आणि त्यानंतरच ते महात्मा झाल्याचे सांगत मनसेच्या कार्यकर्त्यांना अनेकदा अपमान सहन करावा लागणार आहे, त्यासाठी सज्ज राहा असे आवाहन राज ठाकरे यांनी केले. ...
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदनियुक्ती सोहळ्यासाठी राज ठाकरे नागपूर दौऱ्यावर आले होते. सकाळी राज ठाकरे हे विमानतळावर पोहचले तेव्हा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. ...