शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मनसे

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.

Read more

मुंबई : अमित ठाकरे करणार मनविसेत संघटनात्मक बदल; मागच्या फळीतल्या तरुण नेतृत्वाला आणणार पुढे

महाराष्ट्र : Sandeep Deshpande : जेव्हा राणे साहेबांनी शिवसेना सोडली होती तेव्हा...; अयोध्या दौऱ्यावरुन मनसेचा आदित्य ठाकरेंना टोला 

मुंबई : अमित ठाकरेंचे मिशन मुंबई! युवक-युवतींशी साधतायेत संवाद; मनसेला उभारी देणार

जळगाव : राज ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त ५४ रुपये लिटरनं पेट्रोल वाटप, पण आलं मनसेच्याच अंगलट

मुंबई : 'मनसेला सुवर्णकाळ येणार'; राज ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त बाळा नांदगावकरांची खास पोस्ट

महाराष्ट्र : Gajanan Kale : ढोंगी हिंदुत्वावरुन असली हिंदुत्वाकडे प्रवास सुरू होवो; मनसेचा आदित्य ठाकरेंना खोचक टोला

मुंबई : नेत्याचा बर्थ डे... राज ठाकरेंच्या नकारानंतरही मनसैनिक मध्यरात्री 'शिवतिर्थ'बाहेर

ठाणे : Raj Thackeray: मुंब्र्यात राज ठाकरेंचे बॅनर्स अज्ञात व्यक्तींनी फाडले; परिसरात तणाव, वाद होण्याची शक्यता

सांगली : शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख, सांगलीत फायनान्स कंपनीच्या मुजाेरीला मनसेचा चाप

कल्याण डोंबिवली : आधी प्रश्न सोडवा, मग मते मागायला या; मनसेचा बॅनर ठरतोय चर्चेचा विषय