शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मनसे

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.

Read more

मुंबई : Raj Thackeray: अयोध्या दौरा... बृजभूषण सिंहांच्या टोकाच्या टिकेला मनसेचं संयमी उत्तर

मुंबई : Raj Thackeray: 'भोंगापती'मुळे हिंदू भाविकांचे मोठे नुकसान, आव्हाडांचा राज ठाकरेंना टोला

महाराष्ट्र : “उद्धव ठाकरे संयमी, सगळा तमाशा पाहिलाय, १४ तारखेला कळेलच”; शिवसेनेची राज ठाकरेंवर टीका

मुंबई : Raj Thackeray: संदीप देशपांडे अतिरेकी आहेत की रझाकार? शोध घेणाऱ्या पोलिसांना राज ठाकरेंचा संतप्त सवाल 

पुणे : राज ठाकरे म्हणजे विचारांचा अथांग महासागर, मी राजमार्गावरच राहणार; वसंत मोरे

पुणे : 'संवादच नाही त्यामुळे सुसंवादाचा विषयच येत नाही', वसंत मोरेंनी जाहीररित्या व्यक्त केली नाराजी  

पुणे : ...तर मी ५ नगरसेवक निवडून आणू शकतो; निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वसंत मोरेंची तयारी

राष्ट्रीय : राज ठाकरेंना चॅलेंज देणारा दबंग खासदार; 'असा' आहे बृजभूषण सिंह यांचा राजकीय प्रवास

पुणे : पुणे पोलिसांनी आवाजाबाबत पत्र काढले नाही तर..., मनसे पदाधिकाऱ्यांनी घेतली आयुक्तांची भेट

मुंबई : राज ठाकरेंच्या तीन सभांनी नेते अयोध्येला जाऊ लागले याचा आनंद: बाळा नांदगावकर