महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे. Read More
पक्षनेतृत्व आणि पक्ष याच्यावर मी नाराज नाही. मात्र पुण्यातील जी कार्यकारणी आहे, ती मला वारंवार डावलतेय, असं म्हणत वसंत मोरे यांनी पक्षाला घराचा आहेर दिला. ...
Maharashtra News: मनसेत नाराज असलेले कट्टर राज ठाकरे समर्थक वसंत मोरे यांना पुन्हा एकदा राष्ट्रवादीत येण्याची ऑफर देण्यात आल्याचे सांगितले जात आहे. ...
कळत नसताना सुद्धा पोराला कॅबिनेट मंत्री बनवलं नाही. तो कुठेही बोलतो काहीही बोलतो असं राज ठाकरेंनी केले नाही असं मनसे नेते प्रकाश महाजन यांनी सुषमा अंधारेंना सुनावलं. ...