लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मनसे

मनसे

Mns, Latest Marathi News

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.
Read More
बाळासाहेबांच्या पुण्याईवर जगणारी ही बांडगुळं; मनसेचा उद्धव ठाकरेंवर पलटवार - Marathi News | MNS Sandeep Deshpande counter attack on Shivsena Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बाळासाहेबांच्या पुण्याईवर जगणारी ही बांडगुळं; मनसेचा उद्धव ठाकरेंवर पलटवार

बाळासाहेब ठाकरे हे उद्धव ठाकरेंचे वडील असले तरी ते संपूर्ण महाराष्ट्राची विचारधारा आहेत. बाळासाहेब ठाकरे ही एक व्यक्ती नाही तर विचार आहे असं मनसेने म्हटलं. ...

पक्ष बांधणीसाठी जो काम करेन, तोच पदावर राहील - राज ठाकरे - Marathi News | who will work to grow the party will get an important position in MNS says MNS chief Raj Thackeray | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :पक्ष बांधणीसाठी जो काम करेन, तोच पदावर राहील - राज ठाकरे

मनसेचा अमरावती विभागीय मेळावा ...

अमरावतीत राज ठाकरे यांचा कार्यकर्ता व पदाधिकारी मेळावा सुरू  - Marathi News | Raj Thackeray's activists and office bearers are gathering in Amravati | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावतीत राज ठाकरे यांचा कार्यकर्ता व पदाधिकारी मेळावा सुरू 

राज ठाकरे यांचे मिशन विदर्भ ...

Raj Thackeray: ...म्हणून राज ठाकरेंनी स्वत: दुकानात जाऊन केक खरेदी केले; अखेर Video आला समोर - Marathi News | MNS chief Raj Thackeray himself went to the shop to buy cakes for his bodyguard. | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :...म्हणून राज ठाकरेंनी स्वत: दुकानात जाऊन केक खरेदी केले; अखेर Video आला समोर

राज ठाकरे जेव्हा चंद्रपूरमध्ये होते, तेव्हा त्यांनी शहरातील एन.डी.हॉटेल येथील केक शॉपला भेट दिली आणि एक-दोन नव्हे तर चार केक खरेदी केले होते. ...

राज ठाकरे म्हणजे भाजपची दुसरी शाखा; अंबादास दानवेंची खोचक टीका - Marathi News | Ambadas Danve criticizes MNS chief Raj Thackeray as another branch of BJP | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :राज ठाकरे म्हणजे भाजपची दुसरी शाखा; अंबादास दानवेंची खोचक टीका

गोंदियात शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक  ...

राज ठाकरे अमरावती दौऱ्यावर; मोझरी येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या महासमाधीचं घेतलं दर्शन - Marathi News | Raj Thackeray Mission Vidarbha : Visited the mausoleum of Rashtrasant Tukdoji Maharaj in Mojhri Amravati | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :राज ठाकरे अमरावती दौऱ्यावर; मोझरी येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या महासमाधीचं घेतलं दर्शन

राज ठाकरे यांनी गुरुकुंज मोझरी येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या महासमाधीस्थळाचे दर्शन घेतले. ...

शिवसेना म्हणजे शरद पवारांच्या प्राणीसंग्रहालयातील पिंजऱ्यातलं मांजर, मनसेची बोचरी टीका   - Marathi News | Shiv Sena is Sharad Pawar's caged cat in the zoo, MNS leader Sandeep Deshoande snarky criticism | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवसेना म्हणजे शरद पवारांच्या पिंजऱ्यातलं मांजर, मनसेची बोचरी टीका 

Sandeep Deshpande: सध्याची शिवसेना म्हणजे शरद पवारांच्या प्राणी संग्रहालयातील पिंजऱ्यामधील मांजर झालेली आहे, अशी बोचरी टीका मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी केली आहे. ...

राज ठाकरे यांनी हाॅटेल बाहेर निदर्शने करणाऱ्या महिलांची ऐकली गाऱ्हाणी - Marathi News | mns chief Raj Thackeray listens to women protesting outside the hotel chandrapur | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :राज ठाकरे यांनी हाॅटेल बाहेर निदर्शने करणाऱ्या महिलांची ऐकली गाऱ्हाणी

पक्ष संघटनेत मोठ्या बदलाचे संकेत, पक्ष संघटन मजबूत करण्याचा पदाधिकाऱ्यांना सल्ला ...