लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मनसे

मनसे

Mns, Latest Marathi News

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.
Read More
'आमचा टिनू...'; राज ठाकरेंची लग्नपत्रिका अन् फोटो होतोय व्हायरल, तुम्ही पाहिलीत का? - Marathi News | MNS chief Raj Thackeray and Sharmila Thackeray's wedding photo and wedding card are currently going viral on social media. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'आमचा टिनू...'; राज ठाकरेंची लग्नपत्रिका अन् फोटो होतोय व्हायरल, तुम्ही पाहिलीत का?

मनसेप्रमुख राज ठाकरे आणि शर्मिला ठाकरे यांच्या लग्नाचा फोटो आणि लग्नपत्रिका सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ...

राज ठाकरेंच्या आदेशानं मनसेचं 'घे भरारी' अभियान, काय आहे नियोजन - Marathi News | What is special about MNS's 'Ghe Bharari' campaign ordered by Raj Thackeray?, Says Sandeep Deshpande | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज ठाकरेंच्या आदेशानं मनसेचं 'घे भरारी' अभियान, काय आहे नियोजन

येणाऱ्या काळात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार "घे भरारी"  हे अभियान राबविले जाणार आहे. ...

चंद्रकांत पाटील शाईफेक प्रकरणी राज ठाकरेंची मध्यस्थी; ११ पोलिसांचे निलंबन मागे, कलम ३०७ सुद्धा हटवणार! - Marathi News | Raj Thackeray's mediation over fir against who threw ink on Chandrakant Patil; The suspension of 11 policemen is back, Article 307 will also be deleted! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :चंद्रकांत पाटील शाईफेक प्रकरणी राज ठाकरेंची मध्यस्थी; ११ पोलिसांचे निलंबन मागे, कलम ३०७ सुद्धा हटवणार!

Raj Thackeray : राज ठाकरे यांनी एक प्रसिद्धी पत्रक ट्विट केले आहे. यामध्ये आपली भूमिका मांडली आहे. ...

राज ठाकरे अन् माझं नातं किती घठ्ठ आहे?; वसंत मोरेंनी जूना बॅनरच काढून दाखवला, पाहा Video - Marathi News | How close is my relationship with MNS Chief Raj Thackeray?; Vasant More removed the old banner and showed it, see Video | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज ठाकरे अन् माझं नातं किती घठ्ठ आहे?; मोरेंनी जूना बॅनरच काढून दाखवला, पाहा Video

वसंत मोरे यांनी आज फेसबुकवर पोस्ट करत प्रत्युत्तर दिलं.  ...

पाकिस्तानी चित्रपट भारतात रिलीज होऊ देणार नाही; मनसे नेते अमेय खोपकरांचा इशारा - Marathi News | The Legend Of Maula Jatt India Release: Will not allow Pakistani films to be released in India; MNS leader Amey Khopkar's warning | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पाकिस्तानी चित्रपट भारतात रिलीज होऊ देणार नाही; मनसे नेते अमेय खोपकरांचा इशारा

पाकिस्तानातील सर्वात मोठा चित्रपट 'द लीजेंड ऑफ मौला जट' भारतात रिलीज होणार असल्याची चर्चा आहे. ...

मी माझ्या अडचणी मांडल्या, अमित ठाकरे कोअर कमिटीसोबत बोलणार; वसंत मोरेंची माहिती! - Marathi News | I raised my issues, MNS Leader Amit Thackeray will speak with the core committee; Information about spring peacocks! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मी माझ्या अडचणी मांडल्या, अमित ठाकरे कोअर कमिटीसोबत बोलणार; वसंत मोरेंची माहिती!

अमित ठाकरेंची भेट घेतल्यानंतर वसंत मोरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. ...

'मी राज ठाकरेंचे आभार मानतो'; महाराष्ट्रात येण्याआधी ब्रिजभूषण सिंह नेमकं काय म्हणाले, पाहा! - Marathi News | MP Brijbhushan Singh has thanked MNS chief Raj Thackeray. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'मी राज ठाकरेंचे आभार मानतो'; महाराष्ट्रात येण्याआधी ब्रिजभूषण सिंह नेमकं काय म्हणाले, पाहा!

खासदार ब्रिजभूषण सिंह यांनी मनसेप्रमुख राज ठाकरे यांचे आभार मानले आहेत. ...

Maharashtra Karnataka Border Dispute: “शिल्लक सेनेतले सगळे मर्द संपले असतील तर संजय राऊतांना...”; मनसेचा खोचक टोला - Marathi News | mns leader gajanan kale criticizes shiv sena thackeray group over threat call to sanjay raut in maharashtra karnataka border dispute | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“शिल्लक सेनेतले सगळे मर्द संपले असतील तर संजय राऊतांना...”; मनसेचा खोचक टोला

Maharashtra Karnataka Border Dispute: खरंच यांना धमकी आली का पाहावे, अशी शंका मनसेकडून उपस्थित करण्यात आली आहे. ...