लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मनसे

मनसे

Mns, Latest Marathi News

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.
Read More
कसबा-चिंचवड पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी राज ठाकरेंना विनंती करणार; चंद्रशेखर बावनकुळे - Marathi News | Will request Raj Thackeray to campaign for Kasba Chinchwad by elections Chandrasekhar Bawankule | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कसबा-चिंचवड पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी राज ठाकरेंना विनंती करणार; चंद्रशेखर बावनकुळे

कसबा आणि चिंचवडची निवडणूक बिनविरोध करावी म्हणून राज ठाकरेंनी सुद्धा मविआला विनंती केली होती ...

बोलघेवडे पोपट ED च्या तालावर नाचू लागलेत; प्रशांत जगताप यांनी उडवली मनसेची खिल्ली - Marathi News | Talkative parrots dance to the beat of ED Prashant Jagtap ridiculed MNS | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बोलघेवडे पोपट ED च्या तालावर नाचू लागलेत; प्रशांत जगताप यांनी उडवली मनसेची खिल्ली

राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या जोरावर उमेदवारी अर्ज भरणारे आता कसब्यात भाजपला पाठिंबा देताय ...

आपल्या भाजपला साथ द्या, पुण्यात मनसेचा भाजपला पाठिंबा; राष्ट्रवादीची बोचरी टीका - Marathi News | Support your BJP, MNS supports BJP in Pune; Criticism by ncp on raj Thackeray mns | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आपल्या भाजपला साथ द्या, पुण्यात मनसेचा भाजपला पाठिंबा; राष्ट्रवादीची बोचरी टीका

पुण्यातील कसबा पेठ मतदारसंघात दुहेरी तर पिंपरी चिंचवडमध्ये महाविकास आघाडीचे बंडखोर उमेदवार राहुल कलाटे यांनी माघार न घेतल्यामुळे तिरंगी लढत होणार आहे. ...

भिवंडी मनपा मुख्यालयासमोर मनसेचे बोंबाबोब आंदोलन - Marathi News |  MNS protest in front of Bhiwandi municipal headquarters  | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडी मनपा मुख्यालयासमोर मनसेचे बोंबाबोब आंदोलन

भिवंडी मनपा मुख्यालयासमोर मनसेचे बोंबाबोब आंदोलन केले.  ...

Raj Thackeray New Car: राज ठाकरेंच्या ताफ्यात दोन नव्या आलिशान कार; किंमत किती? लकी नंबर ९ ची नंबरप्लेट पण... - Marathi News | mns chief raj thackeray buys two new luxury cars toyota land cruiser and vellfire | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज ठाकरेंच्या ताफ्यात दोन नव्या आलिशान कार; किंमत किती? लकी नंबर ९ ची नंबरप्लेट पण...

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ताफ्यात आता दोन नव्या कोऱ्या कारचा समावेश झाला आहे. राज ठाकरे यांनी स्वत:साठी एक कार घेतली आहे. ...

"एक वर्षापासून नगरसेवक नाही, प्रशासनाने शहराचे वाटोळे लावले", वसंत मोरेंची टीका - Marathi News | There has been no corporator for a year the administration has made a mess of the city", comments Vasant More | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"एक वर्षापासून नगरसेवक नाही, प्रशासनाने शहराचे वाटोळे लावले", वसंत मोरेंची टीका

पुण्यातील आमदार खासदारांनी जरा नगरसेवकाच्या चपलेत पाय घालून पहावे ...

मला पाठिंबा द्या, तुमचा एक आमदार वाढेल; कसब्यातील उमेदवाराची थेट राज ठाकरे यांना ऑफर - Marathi News | Support me you will grow an one MLA A direct offer of a candidate from the town to Raj Thackeray | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मला पाठिंबा द्या, तुमचा एक आमदार वाढेल; कसब्यातील उमेदवाराची थेट राज ठाकरे यांना ऑफर

पुण्याच्या कसबापेठ विधानसभा पोटनिवडणुकीची रंगत आता वाढली आहे. काँग्रेस आणि भाजपामध्ये थेट लढत होणार आहे. ...

राजकीय आहोत तर राजकारणापासून बाजूला कशासाठी? पुण्यातील मनसे कार्यकर्त्यांचा सवाल - Marathi News | If we are political then why be aside from politics Question of MNS workers in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राजकीय आहोत तर राजकारणापासून बाजूला कशासाठी? पुण्यातील मनसे कार्यकर्त्यांचा सवाल

मागील सलग १० वर्षे शहराच्या राजकारणात मनसेने कायमच तटस्थ भूमिका घेतल्याने नगरसेवकही कमी झाले ...